नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो, पती-पत्नी मधील सं’बंध बनवण्याचे योग्य वेळ कोणती ? पती पत्नी कधीही सं’बंध बनवू शकतात का ? की यासाठी सुध्दा शास्त्रात वेळ निश्चित केली आहे का ? तर मित्रांनो चला जाणून घेऊया शास्त्रात याबद्दल काय लिहिले आहे. काम सूत्र यामध्येही स्त्री पुरुष सं’बंधित लिहिले आहे परंतु ते कधी सांगितले नाही कारण त्यामुळे लहान मुलांवर, वाईट परिणाम होऊ शकतात. पण असे ही म्हटले जाते की, प्रत्येक व्यक्तीला सगळ्या गोष्टीबद्दल ज्ञान असणे गरजेचे आहे. यामध्ये काही नियम लिहिले आहेत.
नियम पहिला स्त्री आणि पुरुष या दोघांनाही काम सूत्र बद्दल माहित असणे गरजेचे आहे. यामध्ये दोघांनीही एकमेकांना साथ दिली पाहिजे. ज्यामुळे दाम्पत्य जीवन सुखी होते. नियम दुसरा अमावस्या, पौर्णिमा, चतुर्थी, अष्टमी, श्राद्ध पक्ष, आणि नवरात्री ह्या दिवसांमध्ये शा-री रिक सं’बंध ठेवणे चुकीचे आहे. नियम तिसरा जर स्त्रीला पुत्र प्राप्ती हवी असेल तर तिने पतीच्या डाव्या बाजूला झोपावे. यामुळे स्त्रीची ईच्छा पूर्ण होण्यास मदत होते. नियम चौथा जर स्त्री आ’जारी असेल किंवा घरात शोक असेल आणि काही पिडा असेल तर,
अशा वेळेस शा-रीरिक सं’बंध ठेवले नाही पाहिजे. कारण या वेळेस झालेली ग’र्भ धारणा सफल होत नाही. नियम पाचवा जर स्त्री प्रे-ग्नेंट असेल तर 9 महिने शा-रीरिक सं’बंध टाळावे. कारण यामुळे पोटातल्या बाळाला धोका असण्याची शक्यता असते. हे आहेत ते 5 नियम ज्याचे पालन पती-पत्नी या दोघांनीही केले पाहिजे. तसेच यासाठी शास्त्रात काही मान्यता सुध्दा आहेत. पाहिले मान्यता अशी आहे की, पती पत्नीला संध्याकाळी सहा ते रात्री नऊ या दरम्यान सं-भोग केला पाहिजे.
कारण ही वेळ सत्वगुनांची असते. त्या नंतर दुसरी मान्यता आहे की रात्री 12 ते 3 यामध्ये ही सं-भोग केला जाऊ शकतो. शास्त्र मान्यता काही लोक या वेळेत सं-भोग करण्यास उचित ठरवतात. ज्यामुळे बुद्धिमान आणि बलवान पुत्रप्राप्ती होते. यामुळे पती पत्नीचे भाग्य ही उजळू शकते. 12 ते 3 वेळेत तर भूत पिषाच्य ह्याच राज्य असते परंतु शास्त्रात ह्या वेळेस सं’बंध ठेवणे चांगले असते असे लिहिले आहे. मनात असा ही विचार येतो की- 12 ते 3 च का ?
या नंतर सुध्दा काही वेळ रात्र च असते मग 12 ते 3 च का ? असे का तर यामागे सुध्दा काही कारणे आहेत. या वेळेनंतर देवशक्ती जागृत होतात. लोक 4 वाजल्या पासूनच स्नान व पूजा पाठ करण्यास सर्वात करतात. याला ब्रम्ह मुहूर्त म्हणतात. त्यामुळे जर या काळात शा-रीरिक सं’बंध केले तर त्यामुळे देव देवी श्राप वगेरे देवू शकतात.
त्यामुळे तुम्हाला असफलता प्राप्त होऊ शकते. मनुष्य जातील विचार करण्याची क्षमता असते त्यामुळे आपण हा विचार करू शकतो की, काय कधी कुठे आणि कसे करायचे. प्राणी जा-तीमध्ये खाण्या पिण्याची किंवा सं-भोग करण्याची वेळ नसते कारण त्यांना विचार करण्याची क्षमता दिलेली नसते. त्यामुळे आपण सगळ्या गोष्टी विचार करूनच केल्या पाहिजेत.
टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!