या ‘3’ कारणांमुळे स्त्रियांंना orgasm चा आनंद मिळत नाही.. पुरुषांनी नक्कीच वाचा.!!


स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. से’क्स ही दोघांनाही आनंद देणारी क्रिया आहे. त्यामुळे सेक्समधला आनंद स्त्री व पुरुष या दोघांसाठी देखील तितकाच महत्वाचा असतो. मात्र अनेक महिलांना से’क्स करताना ऑर्गेझम गाठणे कठीण जाते. ऑर्गेझम म्हणजे सेक्स मधील परमोच्च आनंद.! से’क्स करताना तुमच्या स्त्री जोडीदाराला नेमके काय आकर्षित करु शकते (का’मूक कांदबरी,एखादा विशिष्ट सुंगध किंवा एखाद्याची आठवण) व ती से’क्स बाबत नेमका काय विचार करते याबाबत अजूनही संशोधन सुरु आहे.

असे असले तरी हे नक्कीच खरे आहे की महिलांना पुरुषांपेक्षा अधिक से’क्शूअल रिलीजची गरज असते. यासाठी से’क्स करताना तुमच्या स्त्री जोडीदाराला से’क्समध्ये ऑर्गेझम मिळण्यासाठी सहकार्य करा. जर तुम्ही तिला ऑर्गेझम देण्याचा निरानिराळ्या पद्धतीने प्रयत्न करुन देखील काहीच उपयोग होत नसेल तर मात्र त्यामागे ही काही कारणे असू शकतात.

1 तिला ल्युबरिकेंटची गरज आहे – कदाचित तुमची स्त्री जोडीदार से’क्स करण्यासाठी मानसिकरित्या तयार आहे पण तो तितकाच सहज करता येतोच असे नाही. सं’भोगाच्या वेळेस स्त्रियांचा यो’नीमार्ग ओलसर होण्यास वेळ जात असेल तर ल्युबरिकेंटची मदत घ्या. त्याचा वापर करुन तिला से’क्स करताना होणारा त्रास कमी करू शकता.

2 उत्साहाची कमतरता – बऱ्याच महिलांना ऑर्गझमचा आनंद मिळवणे कठीण जाते कारण त्या मानसिकदृष्ट्या उत्साही नसतात.जरी तुम्ही फोरप्लेमध्ये अगदी मास्टर आहात असे वाटत असले तरी कधीकधी तिला उत्तेजित करण्यासाठी तिच्या शरीराला योग्य रितीने हाताळणे गरजेचे असते. म्हणूनच जाणून घ्या फोरप्ले मुळे स्त्रिया से’क्ससाठी प्रवृत्त होतात का?

3 तिचे वय – Reviews in Obstetrics and Gynaecology या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनानूसार तिशीतल्या महिलांपेक्षा वीस वयाच्या महिलांना से’क्समध्ये क्लायमेक्स गाठणे जास्त कठीण जाते. कारण सहाजिकच तरुण स्त्रीला बेडरुमचा अनुभव कमी असतो. त्यामुळे त्यांना से’क्स करताना सेट होण्यासाठी जास्त वेळ लागतो.

लॉन्ग टर्म पार्टनर सोबत ऑर्गेझम गाठणे सोपे जाते. कारण तरुण स्त्रिया बहूतेक वेळा नविन रिलेशीनशीप मध्ये असतात. त्यामुळे तुमच्या जोडीदाराने से’क्समध्ये क्ला’यमेक्स गाठावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर तिला त्याबाबत बोलण्यास प्रवृत्त करा. संवाद साधल्यामुळे तिला काय आवडत आहे व तिला से’क्समध्ये काय अपेक्षित आहे हे तुमच्या लक्षात येण्यास मदत होईल.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!