या 6 वस्तू जर असतील घरात, तर कधीही नाही भासणार पै-शांची चणचण.. लाभेल लक्ष्मीचा व’रदहस्त.

या 6 गोष्टी घरात असल्याने वास्तूमधील सर्व दो’ष आणि पै’शाशी सं-बंधित स-मस्या चुटकीसरशी दूर होऊ शकतात..!!!

जर आपल्याला पै-शाशी सं-बंधित स-मस्येबद्दल का’ळजी वाटत असेल तर त्याचे कारण आपल्या घरातील वास्तूदो-ष देखील असू शकतात. या दो-षांपासून मुक्त होण्यासाठी तसेच ध-न संपत्ती मिळवण्यासाठी वास्तुशा-स्त्रात या 6 गोष्टी नमूद केल्या गेल्या आहेत.

ज्या की आपण घरात ठेवल्याने पै-शा सं’दर्भातील सर्व अ-डचणी आपोआपच दूर होतात आणि पै-से ध’न धन्याची ब-रकत नेहमी घरात कायम राहते. चला तर जाणून घेऊया त्या 6 गोष्टी काय आहेत.

पाण्याने भरलेली सुरई –
आपल्या घरामध्ये घराच्या उत्तर दिशेला पाण्याने भरलेली सुरई किंवा जग ठेवायला हवा. यामुळे घरात कधीही पै-शांची क’मतरता येत नाही.

जर तुमच्याकडे जग किंवा सुरई नसेल तर मातीचा भांडे किंवा मडके देखील ठेवता येईल. पण एक मात्र नक्की लक्षात ठेवा हे भांडे कधीही रिकामे ठेवू नका, त्यातील पाणी संपल्यावर ते पुन्हा पाण्याने भरुन द्या.

हनुमानजींची मूर्ती –
घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला हनुमानजींची पंचस्वरूप असलेली मूर्ती किंवा भगवान हनुमानजींची प्रतिमा ठेवावी. तसेच त्यांची नियमित उपासना करावी. असे केल्याने त्यांची कृपादृष्टी आपल्यावर कायम बनून राहील.

लक्ष्मी- धनाची देवता कुबेर यांचा फोटो –
घराच्या मुख्य गेटवर देवी लक्ष्मी, तसेच भगवान कुबेर किंवा स्वस्तिक यांचे प्रतीक किंवा फोटो लावल्यास घरात कधीही पै-शांची क’मतरता भासत नसते.

वास्तु देवतेची मूर्ती –
घरामध्ये वास्तु देवतेची मूर्ती किंवा छायाचित्र ठेवल्यास घरातील सर्व वास्तू सं’बंधित दो-ष दूर होतात आणि घरात पै-शांची क’मतरता कधीच भासत नसते.

घरात पिरॅमिड ठेवा –
खास करुन घराच्या त्या भागांमध्ये ज्या भागात घरातील सर्वजण एकत्र येतात, ज्या खोलीत कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित स-हवास जास्त वेळ असतो. त्या खोलीत तांबे, पितळ, किंवा शक्य असल्यास चांदीमध्ये घडविला गेलेला पिरॅमिड ठेवावा‌. यामुळे घरातील सदस्यांचे आ-युष्य वाढते.

धातूमध्ये बनविलेले कासव किंवा मासा –
धातूचे बनविलेले कासव आणि मासा हे दोन्हीही वास्तू शा-स्त्रामध्ये अतिशय शुभ मानले जातात.

आपण घराच्या सजावटीत या दोन गोष्टींचा सामावेश केला असेल तर त्यामुळे सर्व न-कारात्मक श-क्तींचा प्रभाव आपोआपच कमी व्हायला मदत होते. असे केल्याने घराशी सं-बंधित सर्व स-मस्या दूर होतील.

टीप – वर दिलेली माहिती धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं-ध श्र-द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै-रसमज करून घेऊ नये.

Leave a Comment