या आहेत आपल्या हिं’दू परंपरेतील मुख्य 10 परंपरा, ज्यांना विज्ञानही करते सलाम..!!!

आपला भारत देशा हा जितक्या विविधतेने नटलेला आहे, तितकीच आपल्या येथील संस्कृती आणि परंपरा त्यापेक्षाही खास आहे. हिं’दू ध’र्मात अशा अनेक परंपरा आहेत ज्यांच शतकानुशतके पालन केलं जात आहे.

आजही हिं’दू ध’र्म आणि परंपरेचे पालन करून लोक आपल्या वडिलांच्या स्पर्श करुन पाया पडतात आणि विवाहित स्त्रिया देखील अजूनही त्यांच्या भाळी सिंदूर लावतात. तसेच या परंपरेमागील वैज्ञानिक त’र्कही अस्तित्वात आहेतच. प्रत्येक परंपरेला एका तर्काची जोड दिली आहे.

चला तर मग आज आम्ही तुम्हाला हिं’दू ध’र्माच्या अशाच 10 परंपरांविषयी सांगणार आहोत, ज्यांच्या सं’बंधित यु’क्तिवादाला विज्ञानही सलाम करते.

पायांना स्प’र्श करुन पाया पडणे –

हिं’दू ध’र्माच्या परंपरेत वडीलधाऱ्यांच्या पायाला स्प’र्श करुन आशिर्वाद घेणे देखील समाविष्ट आहे. आजच्या आधुनिक युगातही बहुतांश लोक जेव्हा ज्येष्ठ नातेवाईक भेटतात तेव्हा त्यांच्या पायास स्पर्श करुन आशिर्वाद घेतात. विज्ञान देखील या परंपरेला अभिवादन करते, कारण पायाला स्पर्श करून आपल्या मेंदूतून निघणारी उर्जा हातांपासून वाहत समोरच्या व्यक्तिच्या पायांद्वारे वर्तुळ पूर्ण करत असते.

नमस्ते –

जेव्हा जेव्हा आपण एखाद्याला भेटतो तेव्हा आपण त्याला आपल्या हातांनी निश्चितपणेच अभिवादन करतो. ज्या क्रियेला आपल्या कडे नमस्ते असे म्हणतात. नमस्ते करण्यासाठी जेव्हा आपण हात जोडतो, तेव्हा आपली बोटे एकमेकांना स्प’र्श करतात, ज्यामुळे तयार झालेल्या एक्यूप्रेशरचा आपल्या डोळ्यावर, कानांवर आणि मनावर देखील एक सकारात्मक प’रिणाम होतो.

याशिवाय हात हातात घेऊन ‘शेक हॅंड’ ऐवजी केवळ नमस्ते म्हटल्यावर आपण समोरच्या व्यक्तीशी संपर्क साधत नाही, ज्यामुळे त्याच्या हातातील जी’वाणू आपल्या संपर्कात येत नाहीत. म्हणून आ’रोग्याच्या दृ’ष्टीने नमस्ते करणे केव्हाही ला’भदायक.

कपाळावर कुंकू लावणे –

विवाहित स्त्रिया त्यांच्या भाळी सिंदूर भरतात आणि या परंपरेच्या मागे सुद्धा काही वैज्ञानिक तर्क लपलेले आहेत. असे म्हणतात की सिंदूरमध्ये हळद, चुना आणि पारा असतो जो श’रीराचा र’क्त’दाब नियंत्रित करतो. सिंदूरमुळे स्त्रियांमध्ये लैं’गिक उ’त्तेजन वाढते, यामुळे वि’धवा महिलांना सिंदूर लावण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

पुरुषांनी तिलक लावणे –

कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी पुरुष आणि स्त्रिया कपाळावर तिलक लावतात. यामागील वैज्ञानिक मान्यता आहे की कुमकुम तिलक लावल्याने आपल्या कपाळावर डोळ्यांच्या मधोमध एक नस असते. तिलक लावल्याने त्या शिरेमध्ये उर्जा टिकून राहते. तसेच तिलक लावल्यामुळे चेहऱ्याच्या पेशींमध्ये र’क्तभिसरण सुरळीतपणे सुरु राहते.

जमिनीवर बसून जेवण करणे –

आजही बहुतांश भारतीय घरात लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत जमिनीवर बसून जेवण करतात. जमिनीवर मांडी घालून बसणे ही सुद्धा एक योग मुद्रा मानली जाते. या आसनात बसून मन शांत राहते तसेच पचन प्रक्रिया चांगली होते.

कान टोचणे –

कान टोचणे हा भारतीय परंपरेचा एक भाग आहे. या जुन्या परंपरेच्या मागे सांगितल्या जाणार्‍या त’र्का नुसार, कान टोचल्यामुळे एखाद्या व्यक्तीची विचार करण्याची शक्ती वाढते. वैज्ञानिक ता’र्किकतेनुसार, कान टोचल्याने लहान मुलांची भाषण सुधारते ते बोबडे बोलत असतील तर त्यानच्या बोलण्यात सुस्पष्टता येते आणि कानाकडून मेंदूकडे जाणा-या शिरांमध्ये र’क्ताभिसरणरण सुरळीतपणे सुरू राहते.

डोक्यावर शेंडी ठेवणे –

आजही हिंदू धर्मात बहुतेक ब्राह्मण डोक्यावर एक शेंडी ठेवतात. या शेंडीबद्दल असे म्हटले जाते की मेंदूच्या सर्व नसा आपल्या डोक्यावर शिखर असलेल्या ठिकाणी भेट घेतात. ज्या की एकाग्रता वाढविण्यास, रा’गावर नियंत्रण ठेवण्यास आणि आपली विचार करण्याची श’क्ती वाढविण्यात मदत करतात. या शेंडीमुळे एकाग्रता कमालीची वाढते असे देखील म्हणतात.

उपवास –

हिं’दू ध’र्मात उपवास करण्याची परंपरा खूप जुनी आहे. आयुर्वेदानुसार उपवास केल्याने पचनक्रिया सुधारते. एका संशोधनानुसार उपवास केल्याने क’र्करोगाचा धो’काही कमी होत असतो. यासह हृदयरो’ग, म’धुमेह यासारख्या आ’जारांचा धो’का सुद्धा कमी होतो.

तुळशीची पूजा –

आपल्या भारतीय संस्कृतीत आजही तुळशीच्या रोपाची पूजा बहुतेक घरात केली जाते. वैज्ञानिक मान्यतांनुसार तुळशीची वनस्पती रो’गप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात मदत करते. तुळस ही एक आयुर्वेदिक औषध देखील आहे जे बर्‍याच रो’गांसाठी उपचारांमध्ये वापरले जाते.

मूर्ती पूजा –

हिं’दू ध’र्मात लोक देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी मूर्तीची पूजा करतात. मूर्तीपूजेमागील वैज्ञानिक त’र्कानुसार मूर्ती आपल्या मनाला एका ठिकाणी स्थिर ठेवण्यास मदत करते.

महत्त्वाचे म्हणजे हिं’दू ध’र्मात या परंपरेला मोठे महत्त्व देण्यात आले आहे, ज्यांचे लोक शतकानुशतके पालन करत आहेत आणि विज्ञानही या परंपरेसमोर न’तमस्तक होतांना आपल्याला दिसत आहे.

टिप- इथे कोणत्याही प्रकारची अं’ध श्र’द्धा पसरवणे हा आमच्या पेज चा हेतू मुळीच नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आम्ही आपल्या पर्यंत पोहचवतो आमचं पेज कोणत्याही प्रकारच्या अं’ध श्र’द्धेला खतपाणी घालत नाही.

Leave a Comment