या एका चुकीसाठी पुरुषांना मिळत असतात न-रक या-तना..!!!

मित्रांनो, आचार्य चाणक्य हे आपल्या भारतातील एक महान राजनितीतज्ञ म्हणून ओळखले जातात. तसेच आर्य चाणक्य यांची विष्णूगुप्त किंवा कौटिल्य म्हणून देखील ख्याती जगविख्यात होतीच.

पुरातन भारताच्या राजनैतिक आणि कुटनीती शास्त्रांचा पाया त्यांनी रचला आहे. तसेच आज देखील चाणक्य निती मधील काही तत्वं आजच्या राजकारणात वापरली जातात.

चंद्रगुप्त मौर्य यांचे साम्राज्य उभारण्यासाठी आर्य चाणक्य यांनी अतिशय महत्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यांच्यामुळेच मौर्य साम्राज्य एक प्रभावी आणि बलशाली साम्राज्य म्हणूनही उदयास आलं होतं.

आर्य चाणक्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान हे चाणक्य निती या नावाने जग विख्यात आहे. जगभर आजही चाणक्यनितीकडे आदरयुक्त भावनेने पाहिले जाते. राजकारण आणि कूटनीतीतही त्यांनी प्रचंड मोठे कार्य केलेले आहे.

तसेच आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना केली. आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक प्रख्यात आणि महान विद्वान देखील मानले जातात.

आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे शब्द आणि शब्द आयुष्यात खूप उपयुक्त असे आहेत. इतिहासात आचार्य चाणक्य यांच्याकडे सन्मानाच्या दृष्टीने पाहिले जाते. मित्रांनो, आचार्य चाणक्य यांच्या नितीनुसार एखाद्या पुरुषाने जर एखाद्या स्त्रीची अशी एखादी गोष्ट पाहिली तर त्याचा मृ-त्यूही होऊ शकतो.

चाणक्य यांच्या नितीशास्त्रात असे लोक महान पापी मानले गेले आहेत स्त्रियांची ती अशी कोणती गोष्ट आहे की जी पुरुषांना लगेच पा-पाचा भागीदार बनवत असते किंवा मृ-त्यू सारखी मोठी शिक्षा त्याला होऊ शकते.

तसेच ज्या पुरुषांच्या मनात एका स्त्री बद्दल वाईट भावना निर्माण होते, तो एक महापा-पी मानला जातो, आचार्य चाणक्य म्हणतात की स्त्रियांबद्दल चुकीची भावना असणारी व्यक्ती ही कधीही स्वतःच्या आकस्मिक मृ-त्यूचे कारण बनत असते असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे.

तसेच अशा लोकांसाठी त्यांनी केलेल्या गु-न्ह्याची शिक्षा देण्याची शास्त्रात स्वतंत्र तरतूद देखील केली आहे. शास्त्रानुसार, स्त्रीला कधीही कोणत्याही व्यक्तीने आंघोळ करतांना बघू नये.

असे करणे म्हणजे एक अतिशय अक्षम्य असे पा-प मानले गेले आहे. आचार्य चाणक्य असे देखील म्हणतात की म्हणूनच एखाद्या स्त्रीला आंघोळ करताना पाहणे हे सर्वात मोठे पा-प मानले जाते म्हणूनच आपण कधीही अशी चूक करू नये,

नाहीतर आपल्या मृ-त्यूचे कारण आपण स्वतः ठरत असतो. त्याचबरोबर कोणत्याही पुरुषाने परक्या स्त्रीचे स्त-न कधीही पाहू नये. कारण प्रत्येक पुरुषाचे पालन पोषण याद्वारे केले जात असते. जर कुणी अशी चूक करणार तर हे देखील खूप गंभीर स्वरूपाचे पा-प मानले गेले आहे.

ध-र्मग्रंथानुसार,असे पा-प करणारी व्यक्ती पुन्हा मनुष्य योनीमध्ये ज-न्मला येत नाहीत. म्हणूनच असा अनर्थ टाळण्यासाठी आपण कधीही अशी चूक करू नये.

तसेच आचार्य चाणक्य म्हणतात की मनुष्याने परस्त्रीकडे नेहमी मातेच्या नजरेने बघायला हवे, आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या पुरुषांच्या मनात स्त्रियांबद्दल आदर असतो, नजरेत मातेचे संस्कार असतात असे पुरुष नेहमीच धन्य असतात.

टीप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment