Thursday, December 7, 2023
Homeआरोग्यमा-नसिक दृष्ट्या सक्षम राहण्यासाठी या 5 गोष्टी जाणिवपूर्वक टाळायला हव्यात..!!

मा-नसिक दृष्ट्या सक्षम राहण्यासाठी या 5 गोष्टी जाणिवपूर्वक टाळायला हव्यात..!!

आपलं संपूर्ण आयुष्य हे आपण कोणत्या विचारात मग्न असतो किंवा आपण काय विचार करतो यावर अवलंबून आहे मनात दररोज (साधारण 24 तासांत) 60 हजार विचार येत असतात. यातले 60 ते 70% विचार हे न’कारात्मक असतात.

टेबलावर ठेवलेला एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे. जर असा विचार केला की, अर्धा तरी भरलेला आहे निदान त्यामुळे मन स’माधानी होतं. पण तो अर्धा रिकामा आहे असं आपण म्हटलं की, नै’राश्य, व्या’कूळता, ह’ताशपण येण्यावाचून राहत नाही.

सकारात्मक दृ’ष्टीकोन नेहमीच मनाला प्रसन्न करतात –

अ’तिरिक्त ऊर्जा प्रदान करतात, त्यामुळे कामाला गती प्राप्त होते आणि आत्मविश्‍वास देखील दुप्पट वाढतो. याउलट न’कारात्मक विचार मनाला व श’रीराला दु’र्बल करतो. परिणामी कामाची ग’ती मं’दावते.

म्हणूनच आज आपण अशा काही गोष्टी माहिती करून घेणार आहोत ज्या आपण साफ टाळायच्या आहेत. जेणेकरुन आपण सकारात्मक विचार करायला शिकू..

पहिली गोष्ट – प्रत्येक गोष्टीला हो म्हणणे –

बर्‍याच लोकांना एक सवय असते, ते प्रत्येक कामात किंवा प्रत्येक गोष्टीत संमती दर्शवितात, हे लोक नकार देण्यास सं’कोच करतात, ज्यामुळे त्यांना बर्‍याच अ’डचणींना सामोरे जावे लागते.

म्हणून प्रत्येक गोष्टीला होकार देऊ नका प्रथम व्यवस्थित विचार करा आणि कधीतरी नाही म्हणायची देखील सवय लावा.

दुसरी गोष्ट परिवर्तनाची किंवा बदलाची भी’ती –

बर्‍याच लोकांना कोणत्याही कामात बदल हा नको असतो त्यांना वाटतं सध्या चाललंय तेच योग्य आहे कशाला उगाच काहीतरी वेगळे करण्याच्या नादात भलतंच काही होण्याची देखील भीती त्यांना असते.

ते असा विचार करतात की हे जसे चालले आहे तसेच चालू द्या, परंतु बदल हा जगाचा नियम आहे, घा’बरण्या ऐवजी त्यास सामोरे जायला, हवं. म्हणूनच बदलाची कधीही भी’ती बा’ळगू नका.

तिसरी गोष्ट – भू’तकाळात अ’डकून राहणं –

बरेच लोक भूतकाळाबद्दल विचार करून चिंतेत असतात, अशा लोकांना त्यांचे भ’विष्यच काय आजही सु’धारता येत नाही, म्हणून ते स्वत: भू’तकाळातील एखाद्या आठवणीला क’वटाळून बसतात.

आणि आजचा क्षणही ह’रवून बसतात. म्हणून भू’तकाळ विसरून एखाद्याने त्यांच्या सध्याच्या काळाबद्दल, आज आणि भ’विष्याबद्दल नेहमी विचार करायला हवा.

चौथी गोष्ट – प्रत्येकाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न –

आपण सदासर्वकाळ प्रत्येकाला आनंदी ठेवू शकत नाही आणि जर आपण हे करण्याची सवय लावत असाल तर आपण आपले स्वत: चे जीवन नै’राश्यमय करुन घेत आहात.

म्हणून प्रथम स्वत: ला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा, तसेच प्रत्येकाला आनंदी ठेवण्याचा विचार करणं आजपासून सोडून दिलं तर बरेच होईल.

पाचवी गोष्ट – स्वतःशी न’कारात्मक विचार करत राहणं –

आपण नेहमीच स्वतःशी सकारात्मक गोष्टी बोलल्या पाहिजेत, जेव्हा आपण कोणत्या एका विषयावर अधिक न’कारात्मक विचार करत असाल तर,

आपण कोणत्याही कामात य’शस्वी होऊ शकणार नाही, म्हणूनच कधीही स्वतःशी न’कारात्मक गोष्टी बोलू नका. सदा सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन पुढे चला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स