या पाच गोष्टी केल्यामुळे आपलं आयुष्य कमी होतं.. श्री स्वामी समर्थ.!!


आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे…
मित्रांनो स्वामींनी सांगितलेल्या या पाच गोष्टी केल्याने आपलं आयुष्य कमी होऊ शकतं. मित्रांनो स्वामींनी तसेच हिंदू धर्मातील अनेक धर्मग्रंथ आणि पुराणांमध्ये आपल्या जीवनाचे सार दडलेले आहे असं सांगितलं आहे. पण मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीने आजच्या जीवनामध्ये या ग्रंथामध्ये लिहिलेल्या गोष्टींचा अवलंब केला तर देव कधीही निराश होणार नाही.

असं म्हटलं जातं तसं तर गरुड पुराणात व्यक्तींच्या जीवनाशी निगडित बरीच माहिती असल्याचं पाहायला मिळतील. मित्रांनो ज्यामध्ये पाप-पुण्य स्वर्ग-नरक ज्ञान-विज्ञान नीतिनियम धर्म या गोष्टीसाठी मृत्यूनंतर देखील काही सांगितले आहे. म्हणून पृथ्वीवर जी काही कर्म करतो त्याचे फळ इथेच मिळत असते असं सांगितलं आहे.

मित्रांनो गरुड पुराणात आपण जे करतो त्याचे फळ त्याला पृथ्वीवर किंवा परलोकात मिळत असतं असं सांगितलं आहे. मित्रांनो गरूड पुराणाचे पठण ब्राह्मणा द्वारे, घरी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर केले जाते. आज आम्ही तुम्हाला गरुड पुराणातील अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या खूप महत्वाच्या आहेत आणि आपण ते करू नये. मित्रांनो या केल्याने आपला आयुष्य कमी होतं तर मित्रांनो कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊ….!

मित्रांनो गरुड पुराणानुसार उशिरा उठणे हानीकारक ठरू शकते. आजच्या जगात माणसाची दिनचर्या खूप अस्ताव्यस्त झालेली आहे आणि त्यामुळे तो रात्री उशिरा झोपतो आणि त्यामुळे सकाळी उशिरा उठतो. खरंतर उशिरा उठल्यामुळे सकाळी ताजी हवा मिळत नाही त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होते आणि अनेक आजाराला आपल्याला सामोरे जावे लागत असते.

आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे रात्री दह्याचे सेवन करणे हे फार धोकादायक आहे. रात्री दही खाणे हानिकारक ठरू शकते आणि याचा उल्लेख गरुड पुराणात देखील केलेला आहे. जे लोक रात्री दह्याचे सेवन करतात त्यांना प्रकृतीचे आजार होण्याची शक्यता वाढते, यासोबतच काही लोक रात्री नियमितपणे दूध सेवन करतात आणि दही खाल्यानंतर दूध पिणे आयुर्वेदानुसार योग्य मानले जात नाही. त्यामुळे रात्री दही खाऊ नका.

यापुढील गोष्ट म्हणजे स्मशानभूमी पासून दूर राहा. गरुड पुराणात स्मशानभूमी च्या धुरा पासून दूर राहावे असे सांगितले गेले आहे. मृत्यूनंतर मानवी शरीर जाळल्यानंतर त्यातील अनेक प्रकारचे विषारी घटक वातावरणात विरघळतात. विषारी घटकांमुळे अनेक प्रकारचे जीवजंतू सुद्धा त्यात असतात आणि ते जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीच्या श्वासोच्छवासावर शरीरावर परिणाम करून अनेक आजारांना जन्म देऊ शकतात. त्यामुळे व्यक्तीचे वय कमी होऊ शकते.

मित्रांनो पुढची गोष्ट आहे सकाळी प्रणयापासून दूर राहावे आणि याचा उल्लेख गरुड पुराणात देखील केलेला आहे. पती-पत्नीमध्ये सकाळी प्रणय करणं टाळावं. खरेतर ब्रह्म मुहूर्त हा देवाच्या उपासनेसाठी समर्पित असतो आणि या वेळी मनातील प्रणय इच्छा यामुळे व्यक्ती आजारी पडू शकतात.

त्यामुळे हे असे हानिकारक आहे हे आणि निषिद्ध मानलं जातं. पण मित्रांनो काही आहारात माणूस त्यामुळे माणसाला लवकर राग येतो आणि तो दयाळू स्वभावाचा नसतो गरुड पुराणात सांगितले आहे की कोरडे आणि शेळी मांस खाल्ल्याने कर्करोग होऊ शकतो जुन्या माणसावर अनेक प्रकारचे जिवाणू जन्म घेतात ज्यामुळे मानवांना अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात तर मित्रांनो या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर तुमचा आयुष्य कमी होणार म्हणजे होणार.

टीप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथे शेअर केलेले लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार ला लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!