या राज्यामध्ये कं’डोमची मागणी अचानक वाढली.. परंतु कारण ऐकून सर्वांनी तोंडात बोटं घातलीत.!!


स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… संतती किंवा पाळणा लांबविण्यासाठी अपत्य नको म्हणून अनेक जण शा’ रीरिक सं’ बंध ठेवताना कं’डोमचा वापर करतात. मात्र या कं’ डोमच्या बाबतीत एक वेगळीच घटना पश्चिम बंगाल मध्ये समोर आलेली असून, पश्चिम बंगाल मध्ये चक्क कं’ डोमचा मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे.

या प्रकरणात सुरुवातीला हा प्रकार का झाला हे दुकानदारांच्याही लक्षात आले नाही मात्र त्यानंतर कं’ डोम खरेदीसाठी येणाऱ्या कस्टमर्स कडून दुकानदारांनी माहिती घेतली असता काही नागरिक चक्क नशा करण्यासाठी या कं’ डोमचा वापर करत असल्याचे निदर्शनास आलं आहे.

तरुण मुलं नशा करण्यासाठी आत्तापर्यंत व्हाइटनर, आयोडेक्स यांच्या माध्यमातून नशा करत असल्याचे प्रकार प्रथम समोर आले होते. मात्र नशा करण्याचा हा नवीनच प्रकार आता उघडकीस आलेला आहे. एका औषध दुकानदाराने एका तरुण मुलाला खोदून खोदून माहिती विचारली असता..

त्याने सुरुवातीला बोलण्यास स्पष्ट नकार दिला मात्र त्यानंतर त्या तरुणाने जे पण सांगितले ते ऐकून दुकानदार देखील हैराण झाला. कं’ डोममध्ये सुगंधी द्रव्य वापरलेली असतात. ती वितळल्या नंतर अल्कोहोल तयार करतात आणि हे पाणी आणि त्याची वाफ यातून नशा मिळते असे या तरुणाने सांगितले.

सदर प्रकाराची खातरजमा करून घेतली असता हा फ्लेवर्ड कं’ डोम गरम पाण्यात जास्त काळ ठेवल्यामुळे त्यामधील सुगंधी द्रव्य ही पाण्यात विरघळू लागतात आणि हे पाणी एक प्रकारची नशा आणते. व त्यामुळे एक प्रकारची झिंग चढते. काही तरुण या पाण्याची वाफ घेऊन देखील नशा करत आहेत.

तर काही जण चक्क हे पाणी पीत असल्याचे सुद्धा प्रकार समोर आलेले आहेत. मात्र या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात कं’डोमचा तुटवडा निर्माण झालेला आहे. सदर प्रकार आरोग्यास घातक असून असे न करण्याचे आवाहन स्थानिक आरोग्य विभागाकडून करण्यात आलेले आहे.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!