या श्रावणात रोज सकाळी करा या एका मंत्राचा जप : महादेव करतील सर्व मनोकामना पूर्ण..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, हा पवित्र असा श्रावण मास आता सुरू आहे, ज्या महिन्याची लोक अतिशय आतुरतेने वाट बघत असतात, तो श्रावण महिना परवा पासून सुरु झाला आहे. ह्या श्रावण मासात आपण भगवंत महादेव यांची मनोभावे पूजा आराधना करत असतो त्यांचा आशीर्वाद प्राप्त करुन घेत असतो.

साधारणपणे असे म्हणतात कि भोलेबाबांची कृपा ज्या पण व्यक्तीवर बरसते त्या व्यक्तीला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नसते. मित्रांनो अश्या या पवित्र श्रावण महिन्यात आपण सकाळी उठल्याबरोबर फक्त या २ शब्दांच्या मंत्राचा उच्चार करावयाचा आहे यामुळे नक्कीच तुमची सर्व विघ्ने दूर होणार आहेत. म्हणून हा मंत्र रोज सकाळी उठल्यावर बोलायचा आहे.

तसेच या मंत्रोच्चारामुळे केवळ महादेवांनाच नाही तर माता गौरी ह्यांनादेखील प्रसन्न करता येते, आणि भगवंत भोलेनाथ आणि माता गौरी यांच्या सद कृपेने आपल्या जीवनातील सर्व समस्या तर दूर होतातच पण ज्या तुमच्या काही मनोकामना असतील काही इच्छा असतील त्या देखील महादेवांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होतील.

मित्रांनो, हा जो दोन शब्दांचा मंत्र जो आहे तो आपण उठल्याबरोबर म्हणायचा आहे श्रावण महिन्याच्या शेवटपर्यंत या मंत्राचं उच्चारण आपण करावयाचे आहे. ज्यांची श्रद्धा आहे विश्वास आहे, जर तुमच्या घरात कोणी विद्यार्थी असतील किंवा ज्यांना आपले करियर मध्ये यश मिळवण्यासाठी देखील आपण हा उपाय करू शकतात.

याचबरोबर घरातील जे पण वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांनी आपल्या दीर्घायुष्यासाठी तसेच आपल्या चांगल्या आरोग्य प्राप्तीसाठी देखील आपण ह्या मंत्राचा जप करू शकता. सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला जेवढ्या वेळा करता येईल तेवढ्या वेळी आपण ह्या मंत्राचा जप करायचा आहे.

व्यापारी तसेच व्यावसायिक लोकांनीही ज्यांना पण आपल्या व्यापारात भरभराटी घडवून आणायची आहे, आपल्या धनात वृद्धी आणायची असेल अश्या लोकांनी ह्या श्रवण महिन्यात सकाळी देखील ह्या मंत्राचा जप करू शकतात.

मित्रांनो, सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या मंत्राचा उच्चारण करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी अंघोळ करण्याची देखील गरज नाही, तुम्ही हा मंत्र अगदी जसे की आपण सर्व सकाळी सकाळी.. कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती। करमूले स्थ‍ितो ब्रह्मा प्रभाते करदर्शनम्।। ह्या मंत्राचा जप करतात अगदी त्याचप्रमाणे ह्या मंत्राचा देखील जप आपण सकाळी न अंघोळ करता केला तरी चालणार आहे.

तर मित्रांनो, हा मंत्र आहे ॐ जूं स: !
मित्रांनो हा मंत्र इतका प्रभावी तथा शक्तिशाली आहे कि तुम्ही ह्या मंत्राचा रोज सकाळी श्रावण महिन्यात दररोज जप केल्याने तुम्हाला अनेक प्रकारे फायदे नक्कीच होतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आणि इच्छित फळ मिळतील मित्रांनो ह्या श्रावण महिन्यात भगवान महादेवांची अखंड कृपादृष्टी सर्वांवरच कयम राहो हीच ईश्वरचरणी मनोकामना आणि प्रार्थना.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment