मित्रांनो घरात या ठिकाणी ठेवा फक्त तीन रुपये. यानंतर आपल्या घरात इतके पैसे येतील की पैसे मोजून तुम्ही दमून जाल, एका आठवड्याच्या आतच हा फरक आपणाला दिसून येईल.
याच संबंधीची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये घेणार आहोत. हा लेख संपूर्ण वाचा आणि आम्ही जी कृती सांगतो ती काळजीपूर्वक करा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि फायदा झाला की नाही हे आम्हाला आमच्या खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
हा उपाय आतापर्यंत अनेकांनी केला आहे. त्यांना त्याचा फायदाही चांगला झाला आहे. त्यांच्या घरी धनदौलत, धान्याचा साठा इतका झाला आहे की तो पाहायला हि त्यांना वेळ नाही.
यासाठी काय करावे :
आपल्या घरात खूप पैसा येण्यासाठी घरात धन दौलत येण्यासाठी तसेच आलेला पैसा टिकून राहण्यासाठी स्वामी समर्थ महाराज व इतर वास्तुशास्त्र च्या माहितीकोश अनुसार आम्ही येथे एक साधा व सोपा तोटका देत आहोत तू करून पहा.
लागणारे साहित्य
लाल रंगाच्या कापडाची तीन वस्त्रे, तीन नाणी, मग ती एक रुपयाची असोत अथवा दोन रुपयाची असोत अथवा पाच रुपयांची असोत, अथवा दहा रुपयांची असोत. मात्र एकाच किमतीची तीन नाणी असावीत.
म्हणजेच एक रुपया तर एक रुपया दोन रुपयात दोन रुपयात अशा प्रकारची तीन नाणी आपल्या जवळ असावीत.
करावयाची कृती
मित्रांनो लाल रंगाच्या कापडाची तीन वेगवेगळी छोटी छोटी तुकडे करा. आणि त्यामध्ये आपणाकडे असणारी तीन वेगवेगळी एकाच किमतीची नाणी बांधून ठेवा. नानी बांधताना आशी बांधा की एका लाल कापडामध्ये एकच नाणे असेल.
अशाप्रकारे तीन नाणी वेगवेगळ्या ठिकाणी मात्र त्याच लाल कापडाच्या छोट्याश्या तुकड्यांमध्ये बांधून ठेवावीत. यानंतर या तीन वेगवेगळ्या बांधलेल्या गाठी माता लक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ किंवा श्री ब्रम्हा यांच्या प्रतिमेच्या पायथ्याशी ठेवून मनोभावे प्रार्थना करत म्हणायचे आहे हे देवा माझ्यावर तुझी अशीच कृपा राहूदे.
मला सर्व कार्यात यश लाभू दे. माझ्या घरात धनधान्याची बरसात होऊ दे. घरातील मुलाबाळांसह ज्येष्ठांचे आरोग्य चांगले राहू दे. मी करत असलेल्या नोकरीत किंवा धंद्यात चांगली सफलता मिळू दे.
पूजेनंतर असे करावे :
असे म्हणून झाल्यानंतर, पूजा करून झाल्यानंतर त्यांची मनोभावे प्रार्थना करावयाची आहे. आणि यानंतर आपण सांगितलेल्या सर्व गोष्टी तसेच मागितलेल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी इच्छा आपण त्या प्रतिमेच्या समोर बोलून दाखवायचे आहेत.
आणि यानंतर त्या तीन्ही गाठी आपल्या घराच्या चौकटीच्या उजव्या बाजूला आतील बाजूस बांधून ठेवावयाच्या आहेत.
यानंतर पुन्हा घरात येऊन ज्या देवापुढे म्हणजेच माता लक्ष्मी अथवा ब्रम्ह अथवा श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुढे आपण ही सर्व कृती केलात, प्रार्थना केलात तिथे येऊन पुन्हा नमस्कार करून आपली कृती थांबवावी.
मात्र मित्रांनो फक्त असे केले आणि थांबले म्हणजे आपणाकडे पैसे येतील धनसंपत्ती येईल असे होणार नाही. तर यासाठी आपण करत असलेले कार्य म्हणजेच नोकरी व्यवसाय हे अत्यंत गुणवत्तेने कष्टाने तसेच जिद्दीने केले पाहिजेत.
या तुम्हाला चांगल्या पद्धतीने यश लाभत जाते आणि हेच यश म्हणजेच तुम्हाला चहूबाजूंनी पैसे येत राहतात. माता लक्ष्मीची कृपा होत राहते.
मित्रांनो, असे केल्याने घरावरील वाईट न जराही कमी होतात.घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकले जाऊन सकारात्मक ऊर्जा घरात साकारली जाते. परिणामी सर्व काम यशस्वी होतात.
घरात पैसा अडका खेळू लागतो. घरातील लहान मुलांसह वृद्धांचे आजारपण दूर होते. त्या सर्वांची तब्येत चांगली राहते. घरातील सर्व सदस्य मध्ये प्रेमभावना वाढीस लागते.
मित्रांनो वरील तोटका हा सामाजिक तसेच धार्मिक माहितीवर आधारित आधारलेला आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये.
घरातील विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आमच्या वेबसाईटवर मिळणाऱ्या माहितीचा लाभ घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला आत्ताच लाईक करा. आणि दिलेली माहिती शेअर करायला विसरू नका.