Saturday, June 10, 2023
Homeअध्यात्मयादिवशी चुकूनही तुळशीची पानं तोडू नये.. तुळशी ला स्पर्श करतांना पाळावे हे...

यादिवशी चुकूनही तुळशीची पानं तोडू नये.. तुळशी ला स्पर्श करतांना पाळावे हे नियम..

हिं’दू धर्म आणि ध’र्म’ग्रंथात तुळशीचे विशेष स्थान आहे. इतकेच नाही तर असे म्हणतात की तुळस भगवान विष्णूला खूप प्रिय आहे. आम्ही येथे सांगू इच्छितो की तुळशीचे पाच प्रकार आहेत. यामध्ये श्याम तुलसी, राम तुळशी, विष्णू तुळशी, वान तुळशी आणि लिंबू तुळसी यांचा समावेश आहे.

तुळशीची पाने तोडण्याचे नियम जाणून घ्या…

आम्ही येथे सांगू इच्छितो की तुळशीची पाने खुडण्याचे काही नियम आहेत. असे नाही की आपण कधीही आणि कोणत्याही दिवशी तुळशीचे पान खुडू शकता. शा’स्त्रानुसार तुळशी देखील लक्ष्मीचं एक स्वरुप आहे. इतकेच नव्हे तर तुळशी राधाचा अवतारही असल्याचे समजते. तसेच घरात तुळस ठेवण्यासाठी विशेष नियम आहेत.

रविवार, शुक्रवार, अमावस्या, चौदस तिथी, ग्रहण आणि द्वादशी यादिवशी तुळशीचे पान तोडू नये कारण असे केल्यास काही नु’कसान देखील होऊ शकते.

याव्यतिरिक्त रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी घालू नये असा ही नियम आहे.

कोणत्याही विशेष कार्याशिवाय तुळशीची पाने तोडू नका.

तुळशीची पाने कधीही नखांनी तोडू नयेत.

तुळशीच्या झाडाची पाने औषधासह इतर धा’र्मिक कार्यांसाठी वापरली पाहिजेत. जर आपण अशा प्रकारे तुळशीची पाने वापरू शकत नसाल तर ती मातीमध्ये पुरून दिली पाहिजेत.

शा’स्त्र सांगते की.. तुळशीची पाने तोडण्यापूर्वी तुम्ही या विशेष मंत्राचा जप करावा-

‘मातस्तुलासी गोविंद हृदयानंद करीनी।
नारायणस्य पूजार्थम् चिनोमि व नमस्तुते. ‘

वायु पुराणात असे म्हटले आहे की स्नान केल्याशिवाय तुळशीची पाने तोडू नयेत.

जो स्नान न करता तुळशीची उपासना करतो त्याला दो’षी मानले जाते. एवढेच नव्हे तर त्याची उपासनाही निष्फळ मानली जाते.

असे म्हणतात की संध्याकाळ झाल्यानंतर तुळशी ला स्पर्श करू नये किंवा तुळशीची पाने तोडू नये.

जर तुळशीची वनस्पती सुकली असेल तर ते मातीमध्ये दाबून द्यावी आणि त्या जागी तुळशीचं दुसर रोप लावावे.

श्रीगणेशाची पूजा करतांना किंवा भोग देतांना तुळशीची पाने देऊ नये.

तुळशीची पाने कधीही दाताने चावून खाऊ नये.

घराच्या लक्ष्मीप्रमाणेच तुळशी या वनस्पतीलाही मान द्यायला पाहिजे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स