यांच्या साठी जूनची सुरुवात ठरणार लकी! ‘या’ 7 मूलांकांना सुख-समृद्धी, धनलाभाचा योग; भरभराटीचा काळ.!!

यांच्या साठी जूनची सुरुवात ठरणार लकी! ‘या’ 7 मूलांकांना सुख-समृद्धी, धनलाभाचा योग; भरभराटीचा काळ.!!

नमस्कार मित्रांनो.. आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! काही दिवसांनी मे महिन्याची सांगता होईल. यानंतर जून महिन्याला सुरुवात होईल. जून महिना अनेकार्थाने अद्भूत ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. आषाढी एकादशीसह अनेकविध सण-उत्सव साजरे केले जातील.

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जून महिन्यात नवग्रहांपैकी ३ महत्त्वाचे ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. सूर्य, बुध आणि मंगळ अनुक्रमे (Rashifal) मिथुन, वृषभ आणि सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे बुध एकाच महिन्यात दोनवेळा राशीपरिवर्तन करणार असून, वृषभनंतर बुध मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. शनी याच महिन्यात वक्री होणार आहे.

ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. नवग्रहांना मूलांकांचे स्वामित्व बहाल केलेले आहे. ग्रहांच्या गोचराचा मूलांकांवरही प्रभाव असतो, असे सांगितले जाते. (Rashifal) मे महिन्याची सांगता आणि जून महिन्याची सुरुवात कोणत्या मूलांकांसाठी कशी ठरेल? कोणत्या मूलांकांना फायदा होऊ शकेल? ते जाणून घेऊया…

ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. सुखद अनुभव येऊ शकतील. सुख-समृद्धीचे शुभ योग येतील. आर्थिक बाबतीत भविष्याचा विचार करून नियोजन केल्यास चांगले. नोकरीच्या ठिकाणी काही कारणास्तव मन खिन्न होऊ शकते. कालांतराने शुभ योग जुळून येऊ शकतील. भागीदारीच्या कामातून यश मिळू शकेल. मन प्रफुल्लित राहील.

ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. (Rashifal) अवघड टप्पा सहज पार करू शकाल. कार्यक्षेत्रात प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकेल. आर्थिक बाबतीत काळ अनुकूल असून धनवृद्धीसाठी शुभ संयोग निर्माण होत आहेत. मात्र, घराच्या सजावटीसाठी काही खर्च होऊ शकतो. मेहनतीने यश मिळवू शकाल.

ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होऊ शकेल. लव्ह लाइफमध्ये सुखद अनुभव येतील. उत्पन्नात वाढ होऊ शकेल. विचारपूर्वक घेतलेले व्यावहारिक निर्णय तुमच्या बाजूचे ठरू शकतील. कामावर लक्ष केंद्रीत केल्यास यश मिळू शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. संयम ठेवून कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचणे हिताचे ठरू शकेल. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. लाभही होऊ शकतील. (Rashifal) नोकरीच्या ठिकाणी फसवणूक होऊ शकते. अफवांना बळी पडू नका. मेहनतीने यशाचे अनेक टप्पे गाठू शकाल. आनंद आणि समृद्धी प्राप्त होऊ शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. पैशाशी संबंधित लाभ होऊ शकतील. गुंतवणुकीचे चांगले परिणाम मिळू शकतील. आर्थिक बाबतीत समजून घेऊन नियोजन करा. भविष्यात शुभ परिणाम मिळू शकतील. प्रेम जीवन रोमँटिक असू शकेल. कामाच्या ठिकाणी अस्वस्थता वाढू शकते. चांगली बातमी मिळू शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. हाती घेतलेली कामे वेळेत पूर्ण होऊ शकतील. कार्यक्षेत्रात यश मिळू शकेल. (Rashifal) आर्थिक बाबींमध्ये थोडीशी जोखीम घेऊन गुंतवणूक केल्यास शुभ परिणाम मिळू शकतात. एखाद्या बातमीमुळे मन खिन्न होण्याची शक्यता आहे.

ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होऊ शकेल. प्रोजेक्टच्या यशाने मन प्रसन्न राहील. आर्थिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल राहील. लाभाची परिस्थितीही निर्माण होऊ शकेल. सुख-समृद्धीचा शुभ संयोग घडू शकेल. मेहनत भविष्यात यश मिळवून देईल.

ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. प्रेम जीवनात सुखद अनुभव येऊ शकतील. कार्यक्षेत्रात प्रगतीचा मार्ग प्रशस्त होऊ शकतील. यश मिळू शकेल. आगामी काळात खर्च वाढल्याने मन काहीसे चिंतीत राहू शकेल. मात्र, कालानंतराने काही घटनांमुळे मन प्रसन्न राहू शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. विविध लाभ मिळू शकतात. प्रवासात धनलाभ होऊ शकतो. प्रेम जीवनात आनंद आणि सुसंवाद राहू शकेल. (Rashifal) कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एखादी चांगली बातमी मिळू शकते. – सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेजकोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!