Thursday, December 7, 2023
Homeअध्यात्मयासाठी लावली जातात आंब्यांच्या पानांची तोरणं, पुजा विधी मध्ये देखील आहे विशेष...

यासाठी लावली जातात आंब्यांच्या पानांची तोरणं, पुजा विधी मध्ये देखील आहे विशेष महत्त्वं..!!

आपल्या स-नातन हिं-दू ध-र्मात सर्वच वृक्षांचा अत्यंत आदर केला जातो, त्यांची उपासना देखील केली जाते आणि त्यांना देवाचा द-र्जाही दिला जातो. जसे की आंब्याच्या पानांचा किंवा आंब्याच्या डगळ्यांचा शा-स्त्रा नुसार बहुतांश पूजा विधीमध्ये समावेश केला गेलेला आहे.

जवळ जवळ सर्वच मं-गल का-र्यात आंब्याच्या झाडाची पाने (आम्र पल्लव) ही लावली जातात. परंतु या झाडाच्या पानांबद्दल असे काय वि-शेष आहे की ते पुजाविधी तसेच इतर शुभ कामांमध्ये देखील वापरले जातात..???

केवळ घराच्या दाराजवळचं तोरणच नाही तर पूजाविधी करतांना जो कलश तयार केला जातो तेव्हा त्यावर सुद्धा आंब्याच्या झाडाची पाने लावली जातात. एवढंच नव्हे तर हिं-दू प-रंपरेनुसार एखाद्याच्या लग्नामध्ये सुद्धा लग्नाचा मंडप सजवितांना आंब्याच्या झाडाच्या पानांनी सजविला ​​जातो.

एखाद्या न-वजात मुलाचा पा-ळणा देखील आंब्याच्या झाडाच्या पानांनी सजविलेला तुम्ही पाहिला असेलच, त्याव्यतिरिक्त बर्‍याच धा-र्मिक वि-धी आणि क-र्म कां-ड करतांना देखील आंब्याच्या झाडाची पाने भरपूर मोठ्या प्रमाणात वापरली जातात.

धा-र्मिक मान्यतेनुसार आंबा हा भगवान हनुमानांचा आवडतं फळ मानला जातो. म्हणून जिथे जिथे आंबे आणि आंब्याची पाने असतील तेथे हनुमान जी यांची वि-शेष कृपा त्यांच्या भक्तांवर कायम बनून राहते.

त्याच वेळी असेही मानले जाते की आंब्याच्या लाकडाचे तुकडे, तूप, धूप जाळणे इत्यादींच्या वापरामुळे वातावरणात स-कारात्मकता वाढते. जेव्हा जेव्हा बाहेरून येणारी हवा या आंब्याच्या पानांना स्पर्श करून घरात प्रवेश करते तेव्हा ती आपोआपच स-कारात्मकता घेऊन येते.

अशी हवा घरात सुख आणि समृद्धी वाढवते आणि अशा धा-र्मिक घरात कधीही म-तभेद होऊ शकत नाहीत. या व्यतिरिक्त, असा विश्वास आहे की प्रवेशद्वारावर आंब्याची पाने लटकविल्यास कोणत्याही अ-डचणीशिवाय वि-ना-वि-घ्नं सर्व मंगल कार्ये पूर्ण होऊ शकतात.

टीप – वर दिलेली माहिती धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं-ध श्र-द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै-रसमज करून घेऊ नये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स