नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, बऱ्याच वेळेस बऱ्याच लोकांना एक समस्या सतावत असते ती म्हणजे रात्री झोप न येणे. त्याला बराचश्या समस्या असू शकतात. आणि बरेचसे कारण असू शकतात.
झोप न येण्या मागे कारण असेल ते म्हणजे व्यर्थ चिंता करत असतो किंवा कोणती तरी व्याधी आपल्याला झोपताना त्रास देत असते आणि ते दुखणे आपल्याला सहन होत नाही आणि आपल्याला झोप येत नाही किंवा मनामध्ये सतत कोणती तरी चिंता कोणते तरी विचार सुरू असतात.
त्यामुळे सुद्धा झोप येत नाही आणि त्यासाठी काय करावे दवाखान्यात जावे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा जर तुम्हाला व्याधीचा त्रास असेल तर हो तुम्ही दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
पण तुम्हाला असा कोणताही त्रास नाही आहे तरीही तुम्हाला झोप येत नाही. रात्री झोपले की तुमच्या मनात सतत विचार येतात. त्यामुळे तुमची झोप नाहीशी झालेली आहे. तुमची झोप कमी झाली आहे.
अशावेळी फक्त अशा समस्या घेऊन केंद्रात येतात की आम्हाला झोप येत नाही. रात्री झोपलो की सतत चिंता येत असतात. विचार मनात येत असतात आणि त्यामुळे झोप येत नाही झोप कमी होते आणि विचार जरी नाही आले तरी झोप होत नाही आणि झोप झाली नसल्यामुळे आमच्या पूर्ण दिवस खराब होतो. त्या साठी काय करावे.
त्या सर्व लोकांना एक छोटासा उपाय सांगितला जातो एक मंत्र सांगितला जातो. आपण जेव्हा झोपायला जातो तेव्हा हा मंत्र बोलायला सुरु करा हा मंत्र एकवीस वेळा बोलावा आणि हा मंत्र बोलता-बोलता आपल्याला बरोबर झोप लागेल हा मंत्र सम्पुट मंत्र म्हणून ओळखला जातो. तो मंत्र पुढील प्रमाणे आहे.
या देवी सर्वभूतेषु निद्रा रुपेन संस्थीता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः||
हा छोटासा मंत्र तुम्हाला झोप येत नसेल त्यावेळी एकवीस वेळा म्हणायचं आहे. झोप येत असेल तरीसुद्धा हा मंत्र 21 वेळा म्हणायचे आहे मन शांत ठेवून 21 वेळा मंत्र म्हणा. त्यामुळे तुम्हाला बरोबर झोप लागेल नित्यक्रमाने दररोज या मंत्राचा उपयोग करा तुमची झोपेची समस्या दूर होईल.
शांत व गाढ अशी झोप लागते व आपली निद्रानाशाच्या समस्येपासून कायमची सुटका होईल व आपले आरोग्य सुधारेल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोत यांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!