झोपताना बेंबीवर लावा ही ‘वस्तू’ फक्त 12 तासात चमत्कार होईल, आपले पाहिजे ते काम पूर्ण होईल..!!!

मित्रांनो काही कामे अशी असतात जे काही केले तरी होत नसतात. मग अशा कामांसाठी काही तोटके आपणा साठी उपयुक्त ठरतात. अशाच एका तोटक्याची माहिती आज आपण घेणार आहोत.

रात्री झोपताना आपल्या बेंबीवर लावा ही वस्तू आणि त्यानंतर म्हणा गुप्त मंत्र यामुळे बारा तासात चमत्कार होईल आणि आपणाला पाहिजेत असे काम जुळून येईल. यश प्राप्त होईल.

मित्रांनो तुम्ही हा उपाय केला की आपणाला तात्काळ चमत्कार दिसून येईल.भारता साच्यात आपल्या अडचणी दूर झाल्याचे आपणाला दिसून येते.

हा उपाय कधी करावा? कसा करावा? याबद्दलची माहिती आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशातून तसेच मिळालेल्या शास्त्राच्या आधारे या लेखात घेत आहोत.

आपणा सर्वांना माहिती आहे की बेंबी म्हणजेच नाभीला खूप महत्त्व आहे. कारण नाभी म्हणजे आपल्या शरीराचं एक मुख्य स्थान आहे. त्याच्यावर लक्ष केंद्रित करून कुठलेही काम तुम्ही केल्यास ते यशस्वी होते.

जेव्हा कुठल्याही मातेच्या गर्भाशयात बाळ वाढत असते. त्यावेळी बेंबी म्हणजेच नाभी द्वारे त्याला आवश्यक ते पोषक घटक त्या मातेकडून त्या मुलाला मिळत असतात. म्हणजेच त्या मातेची त्या मुलाशी नाळ जोडलेली असते. त्यामुळे बेंबीला खूप महत्त्व आहे.

तर आमच्या वाचक मित्रांनो आपल्या हेही लक्षात येईल की, बेंबी वर लक्ष केंद्रित करून ध्यानधारणा चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आपण करत असलेल्या कुठल्याही कामाला 100% ऊर्जा मिळून ते काम यशस्वी होऊ शकते.

मित्रांनो फारसे विषयांतर न करता आपले लक्ष केंद्रित करून कुठलेही काम यशस्वीरित्या 12 तासांच्या आत पूर्ण करण्यासाठी हा उपाय कसा करता येतो हे आपण पाहू.

उपाय :
आपल्या शरीराचा मुख्य भाग असणारी बेंबी म्हणजे नाभी याठिकाणी आपण एक चिमूटभर हळद घेऊन ती पाण्यामध्ये भिजवून आपल्या हाताच्या अनामिकेने म्हणजेच करंगळीच्या बाजूच्या बोटाने आपल्या बेंबीवर लावायची आहे.

कुठल्या वेळी करावा हा उपाय?
हा उपाय करण्यासाठी तसा कोणताही मुख्य दिवस किंवा वार असे काही निश्चित नाही. मात्र शक्यतो हा उपाय रविवारी रात्रीच्या वेळी केल्यास आपल्याला लवकर लाभ मिळून येतो.

त्यामुळे हा उपाय रविवारी रात्री करणे आपल्याला सफल ठरते योग्य ठरते.मात्र वेळेअभावी करणे शक्य नसल्यास जेव्हा आपल्याला शक्य आहे अशा आठवड्याच्या कुठलेही वारी दिवसा किंवा रात्री आपण हा उपाय केल्यास चालू शकते.

कोणता मंत्र:
मित्रांनो बेंबीवर अनामिकेने हळद लावल्यानंतर आपणाला एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे गायत्री मंत्र. आणि हा गायत्री मंत्र म्हणून झाल्यानंतर याच्या पाठोपाठ श्रीम.. श्रीम.. श्रीम.. असे तीन वेळा म्हणावे.

तर मित्रांनो गायत्री मंत्र म्हणजे माता लक्ष्मी चा मंत्र आहे.यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि 12 तासाच्या आत आपणाला चांगला फरक दिसून येईल.

आपली रखडलेली सर्व कामे मार्गी लागतील. घरात पैसे येण्याचे मार्ग खुले होतील. याशिवाय या मंत्रामुळे तसेच नाही ला हळद लावल्याने अनेक फायदे होतात.

मित्रांनो हा उपाय करताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पूर्ण श्रद्धापूर्वक उपाय करावा मोठ्या भक्ती भावाने हा गायत्री मंत्र म्हणावा.

आपणाला नक्कीच यश मिळेल. मित्रांनो महाराजांच्या सेवेतील अनेक सेवेकर्‍यांनी याचा लाभ घेतला आहे. अनेकांना मोठा चांगला लाभ मिळून आला आहे.

आपणही हा उपाय करून आपल्याला हवा तसा लाभ घेऊ शकता मात्र यासाठी स्वामी चरणी आपल्या कुठल्याही देवाच्या चरणी मोठी श्रद्धा असणे आवश्यक.

वरील माहिती वेगवेगळ्या स्रोतांच्या धारे एकत्रित करण्यात आलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

वास्तुशास्त्र दोष, नोकरी विषयक अडचणी, व्यवसायातील अडचणी यासह स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशातील माहितीसाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment