Monday, December 4, 2023
Homeजरा हटकेझोपतांना चुकूनही उशाशी या वस्तू नसाव्यात.., एक तर साक्षात मृ'त्यू'ला आमंत्रण देते..!!!

झोपतांना चुकूनही उशाशी या वस्तू नसाव्यात.., एक तर साक्षात मृ’त्यू’ला आमंत्रण देते..!!!

असे म्हणतात की एखाद्या दिवसांची स्थिती त्याच्या दिनचर्यानुसार निश्चित केली जाते, शास्त्रानुसार असे काही नियम आहेत ज्यावर तुमचा विश्वासही बसणार नाही.

हे नियम तुमच्या रोजच्याच दिनक्रमात येत असतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही नियमांबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण या गोष्टी आपल्या दैनंदिन व्यवहारातील आहेत.

वा’स्त’विक, रात्री झोपताना आपण काही गोष्टी आपल्याजवळ ठेवत असतो, जेणेकरुन आपण स्वत: एका न’का’रात्मक उर्जेला आपल्या कडे आमंत्रित करत असतो. या काही गोष्टी अशा आहेत त्या जर आपण जवळ ठेवल्यात तर, आपली सुख शांती सर्व संपुष्टात येते.

तर काही गोष्टी अशा आहेत की आपणच आपल्या मृ’ त्यू’ ला आमंत्रण देण्या सारख्या आहेत. निसर्गाच्या नियमानुसार व्यक्तीच्या दिवसभरातील कामांपैकी झोप ही खुपच आवश्यक असते.

निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकासाठी झोपेची आवश्यकता असते. दररोज आपल्याला यातून नवी उर्जा मिळते, मन तंदुरुस्त तसेच निरोगी राहते.

या गोष्टी येथे आहेत –

एखाद्या व्यक्तीला दिवसभर किमान 6 तासांची झोप असणे आवश्यक आहे. झोपेच्या वेळी आपल्याला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते, म्हणजे आपण जर झोपतांना या गोष्टी डोक्याजवळ किंवा डोक्याखाली ठेवल्या तर त्यामुळे आपले बरेच नु’ क’ सान होऊ शकते.

झोपतांना कधीही डोक्याजवळ (उशाशी) पाणी घेऊन झोपू नये, यामुळे चंद्रमा दु’ खावला जतो व आपल्याला याचा त्रास होतो आणि नकारात्मकता वाढते.

यामुळे एखाद्या व्यक्तीला मा’ न’ सि’ कदृष्ट्या तयार होणाऱ्या समस्या उद्भवतात, किंवा ती व्यक्ती एखाद्या म’ नो’ रु’ ग्णा सारखी वागायला लागते.

डोक्याजवळ कधीही पर्स किंवा पैशांचं वॉलेट ठेवून झोपू नका ज्योतिषशास्त्र असे सांगते की यामुळे घरात अनावश्यक खर्च वाढतो तसेच दुर्दैव येते.

सोन्याचे दाग दागिने डोक्याजवळ ठेऊन झोपू नये, तसं केल्यास आपले नशीब कमकुवत होते आणि प्रत्येक कामात अपयशच मिळते. तसेच, कोणत्याही धातूपासून बनविलेली चावी देखील झोपतांना जवळ ठेवू नका.यामुळे घरात चो’ री होण्याची शक्यता वाढते तसेच, उशाशी चप्पल किंवा पायताण घेऊन झोपू नये कारण यामुळे वा’ईट स्वप्नं पडण्याची संभावना असते.

इतरही काही वस्तू नसाव्यात झोपतांना जवळ –

झाडू जवळ ठेवू नका –

असं म्हणतात की झाडू कधीही झोपण्याच्या जागी ठेवू नये. वास्तुशास्त्राच्या म्हणण्यानुसार तसे केल्यास घरात नकारात्मक उर्जेला प्रवेश करणे सोपे होते. तसेच यामुळे पैशाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वाढते. याशिवाय आपलं नशीबदेखील असं केल्याने क’म’जोर होतं.

पिठाची चक्की –

असे म्हणतात की पीठ गिरणीजवळ कधीही झोपू नये. असे मानले जाते की पीठ गिरणीजवळ झोपल्याने आपल्याला मृ’ त्यू’ ची स्वप्ने पडतात. पीठ गिरणी गोल-गोल फिरते ज्यामुळे ती व्यक्तीच्या मनात नकारात्मकता आणते आणि आपल्याला स्वप्नात मृ’ त्यू’ ची दृश्ये दिसतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स