धनु रास साडेसाती संपूनही नशिबात दु:ख का.? त्यांना यश कधी मिळणार.?

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत.! ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला न्याय देवता आणि कर्माचा दाता म्हटले गेले आहे कारण ते प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. ज्योतिष शास्त्र मानते की जेव्हा शनि प्रसन्न असतो तेव्हा लोकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती असते, परंतु त्याच्या नाराजीमुळे लोकांचे जीवन दयनीय होते. त्यांना प्रत्येक कामात यश मिळते. पंचांगानुसार नवीन वर्षात […]