वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षीच पडलेली विकेट.. अंजलीसाठी वेडा झाला होता सचिन तेंडुलकर, पहा त्यांचे जुने फोटोज…

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा भारतरत्न सचिन तेंडुलकर सारखा दुसरा खेळाडून अजूनपर्यंत झालेला नाही. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. आज आपण सचिन तेंडुलकरच्या कुटुंबाशी संबंधित काही माहिती जाणून घेणार आहोत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईच्या दादरमध्ये रमेश आणि रजनी ...
Read more

राहुल द्रविड ची तपश्चर्या भंग करायला MTV ने अप्सरेला पाठवलं आणि…

आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे…क्रिकेटमध्ये ‘द वॉल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडला कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. आपल्या शानदार खेळीने भारतीय क्रिकेट संघाला अनेकवेळा विजय मिळवून देणारा ‘मिस्टर डिपेंडेबल’ हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात शिस्तप्रिय क्रिकेटर असल्याचं मानला जातो. जर आपण क्रिकेटमधील रोल मॉडेलबद्दल बोललो तर राहुल द्रविड हा त्याचा पहिला मानकरी असेल. राहुल द्रविडबद्दल ...
Read more

देशासाठी गौरवशाली आणि एक ऐतिहासिक दिवस

या 21 वर्षांच्या मुलीने असे समजले जाते की ती तरुण असताना तिने पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत स्टार स्प्रिंटर हिमा दास यांना शुक्रवारी आसाम पोलिस उपअधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आणि बालपणीचे स्वप्न साकार होत असल्याचे या घटनेचे वर्णन केले. माजी केंद्रीय क्रीडामंत्री सोनोवाल यांनी हिमा यांना नियुक्ती पत्र ...
Read more

9 बॉल मध्ये 50 रन्स या बॕट्समन न जिंकली क्रिकेट चाहत्यांची मनं

उत्तराखंड क्रिकेट गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात राहिलं. उत्तराखंडच्या टीमचा कोच वसीम जाफरला (Wasim Jaffer) दुर्देवीरित्या आपल्या पदाचा त्याग करावा लागला. त्यामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली. पण यानंतर उत्तराखंड टीमने विजय हजारे करंडकात विजयी सलामी दिली आहे. सलामी फलंदाज जय बिस्टाच्या (Jay Bista) तुफानी शतकाच्या जोरावर टीमने प्लेट ग्रृपमधील मेघालयवर 6 विकेट्सने शानदार विजय ...
Read more

श्रीलंकेतील क्रिकेटचे भविष्य चांगले नाही म्हणून..या अष्टपैलू खेळाडूंनी श्रीलंका संघ सोडण्याचा घेतला निर्णय

श्रीलंका क्रिकेट जगताला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा धक्का बसण्याच्या मार्गावर आहे. मायभूमीत इंग्लंडच्या हातून २-० ने क्लिन स्विप झाल्यानंतर आता श्रीलंकाचे बरेच क्रिकेटपटू आपला देश सोडून दुसऱ्या देशाचे प्रतिनिधित्त्व करण्याच्या विचारात आहेत. अनेकांनी अमेरिका क्रिकेट संघात सहभागी होण्याचे मन बनवले असल्याचे सांगण्यात येत आहे. या वृत्ताने श्रीलंकेसह संपूर्ण क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, श्रीलंका क्रिकेट ...
Read more