भाग्य विधाता नाही तर, भाग्य मनुष्य स्वतः लिहतो.!!

नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! जय श्री राम मित्रांनो. प्रिय मित्रांनो, माणसाचे भाग्य कसे घडते. नशिबाचा निर्माता देव आहे की मानव आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करूया. प्रिय भक्तांनो, भाग्य कसे घडते हे बहुतेकांना माहीत नाही. ज्याला हे माहीत आहे, तो माणूस सर्व काही जाणतो. कारण जगात फक्त नशीबावर विश्वास ठेवणारे […]