माझ्या स्पर्ममुळे कुणीतरी आई होत असेल.. हा विचार मला सुखावून जातो..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… विकी डोनर या चित्रपटात स्पर्म डोनर सेंटरमध्ये अडल्ट फोटो दाखवण्यात आले होते. पण प्रत्यक्षातल्या सेंटरमध्ये मात्र एक वॉशरूम होती ज्यात भिंत, कमोड, नळ आणि वॉश बेसिन होतं. मला खूप अस्वस्थ वाटत होतं. घरातल्या चार भींतीच्या आत ह स्त मै थुन करण्यापेक्षा एका वॉशरुममध्ये ते करणं अवघड होतं. […]