चप्पल / शुज घालतांना नेहमी बोला हे शब्द कोणत्याही कार्यामध्ये हमखास यश मिळेल..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आपल्याला आपली काम करताना एखादं कार्य करताना वारंवार अडचणीत असतील, वारंवार त्या कामांमध्ये समस्या निर्माण होत असेल. अशा वेळी आपण आपल्या चप्पला असतील त्या एखाद्या मंदिरामध्ये सोडून द्याव्यात किंवा एखाद्या चौकात त्या ठिकाणी आपली चप्पल किंवा बूट आपल्याला फेकून द्यायचे.

जास्तीत जास्त लोकांची नजर त्यावर पडेल अश्या ठिकाणी आपण चप्पला फेकायच्या आहेत, त्यामुळे लोकच्या नजरा त्यावर पडेल आणि आपले दुर्भाग्य आपल्या पासून दूर होईल. कारण या चपलांवर जबरदस्त तंत्रक्रिया केल्या जातात त्यामुळे आपल्या चपला किंवा बूट अशा तांत्रिक गोष्टी करणाऱ्या व्यक्तीच्या घरी कधीही सोडू नये.

तसेच जेव्हा एखाद्याच्या घरी गेल्यावर किंवा एखाद्या ठिकाणी गेल्यावर आपल्यावर काही तरी तंत्रक्रिया होईल तिथे जाताना नेहमी चप्पल आपल्या डाव्या पायात चप्पल उलटा करून ठेवायचा आहे. तसेच तुमच्या डाव्या पायातील चप्पलच्या खाली फक्त तुमच्या शत्रूचं नाव लिहायचा आहे.

तुमचं यश ज्यांना बघवत नसेल अशा व्यक्तीचे नाव डाव्या चपलाच्या खाली आपल्याला लिहा. असं केल्याने त्या व्यक्तीची त्या शत्रूची शक्ती कमी होतो. जमिनीमध्ये जी गुरुत्वाकर्षण शक्ती असते ती तुमच्या शरीरातील शक्ती खेचून घेते त्यामुळे आपण ती शक्ती जमीन खेचून घेऊ नये म्हणून चप्पल घालतो. जेव्हा आपण चप्पल किंवा बूट घालतो तेव्हा आपली शक्ती आपल्या शरीरामध्ये राहते.

जेव्हा देखील आपण कुठेही बाहेर जाण्यासाठी निघतात तेव्हा चप्पल किंवा बूट घालण्यापूर्वी फक्त एक शब्द बोलायचा आहे शब्द आहे, धु धु दुर्भाग्य हे बोलायचं आहेत. जसे एखाद्या गोष्टीला फटकरतो किंवा हाकलून लावतो अशा रीतीने हे शब्द आपल्याला बोलायचे आहे.

हे शब्द तुम्ही मनातल्या मनात ही बोलू शकता आणि जर तुमच्या आजूबाजूला कोणी नसेल तर त्यावेळी तुम्ही हे शब्द मोठयाने बोलू शकता. याच्या जीवनामध्ये अपयशी येत आहेत, त्यांची कामे होत नाहीत त्या लोकांनी मग आवश्य हा उपाय करावा. आपण जिथे जाल आपल्याला सफलता नक्की मिळेल.

तसेच असे बोलल्यावर नकारात्मकता आपल्यापासून निघून जाते. हे शब्द आपलं वाईट शक्तींपासून रक्षण करतात. आपल्याला याचा परिणाम नक्की अनुभवायला मिळेल. तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात प्रगती कराल. कारण याने प्रचंड प्रमाणात सकारात्मक विचार आणि ऊर्जा आपल्या शरीरात निर्माण होते.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा अवलंब करण्यापुर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment