12 ऑक्टोबर : मोठा मंगळवार : नवरात्रीचा सातवा दिवस : करा दुर्गा मातेची विशेष सेवा 21 वेळेस बोला हा मंत्र..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीमध्ये माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरामध्ये विराजमान होत असते, परंतु यासाठी आपल्या नवरात्रीमध्ये माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायला पाहिजे. घरामध्ये साफ-सफाई करायला असते. आत्ता नवरात्रीला सुरुवात झालेली आहे, आणि आज नवरात्रीच्या दिवशी आपल्याला दुर्गा मातेची सेवा करायची आहे.

श्री स्वामी समर्थांची विशेष आहे, या विशेष मध्ये आपल्याला एका विशेष मंत्राचा जप करायचा आहे. आपण दररोज महाराजांची विशेष सेवा करतो आणि या नवरात्रीमध्ये आपण खास करून देवी मातीची तसेच नवदुर्गेची विशेष सेवा करतोय, तर आजचा सातवा दिवस तुम्हाला आज सुद्धा देवी मातेची एक विशेष सेवा करायची आहे. त्यामुळे माता देवी प्रसन्न करायचे आहे, तसेच हा उपाय तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष, तसेच घरातील शिकणारी लहान मुलं या सेवेत सहभागी होऊन, हा मंत्र जप करू शकतात.

फक्त ही सेवा तुम्हाला पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायची आहे. तसेच तुम्ही ही सेवा कोणत्याही वेळीस सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्हाला आपल्या घरातील देवघरासमोर बसायचं आहे आणि सगळ्यात आधी अगरबत्ती दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी महाराजांना आणि नव दुर्गादेवी मातेला प्रार्थना करायचे आहे. ही प्रार्थना तुमच्या परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी आणि बरकतीसाठी तसेच शांततेसाठी, आरोग्यासाठी आणि त्यानंतर संकट, समस्या आणि अडचणी दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करून, मग झाल्यानंतर तुम्ही हात जोडून हा मंत्र बोला, हा मंत्र काही असा आहे की,
“ओम भद्राय नमः”
“ओम भद्राय नमः”

हा मंत्र जप तुम्हाला फक्त 21 वेळेस करायचा आहे. 21 पेक्षा कमी नाही किंवा 21 पेक्षा कमी नाही.हा मंत्र जप करताना कोणतीही घाही करू नका,हा मंत्रजप अगदी सावकाश आणि हळुवारपणे करा. हा मंत्र देवी मातेचे नामावली चमत्कारी शक्तिशाली मंत्र आहे, तर तुम्ही सुद्धा या सेवेत सहभागी होऊन हा मंत्र जप करा. तुमच्या सर्व इच्छा नवदुर्गा देवी माता आणि श्री स्वामी महाराज पूर्ण करेल आणि तुमची सर्व संकट दूर करेल..!!

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment