19 मार्च मोठा शनिवार करा स्वामींची ही एक विशेष सेवा फक्त 21 वेळा बोला हा मंत्र..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो.. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. दत्तसंप्रदायात ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे. वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही विभूती होऊन गेली. अत्रिऋषी आणि अनसूया यांचा पुत्र म्हणजे श्रीदत्तगुरू हे होत.

ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्तपरंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ होय. याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांचे असंख्य भक्त असतात, त्यामुळे तुम्हाला जर काही समस्या असतील, तर तुम्हाला हा एक शनिवारच्या दिवशी हा एक प्रभावी उपाय करायचा आहे. याचबरोबर शनिवारचा दिवस शनिदेवाचा आणि बजरंग बली हनुमानाचा दिवस मानला जातो.

आपण प्रत्येक दिवशी, प्रत्येक वारी श्री स्वामी महाराजांची विशेष सेवा करत आहोत आणि या विशेष सेवेमध्ये आपण श्री स्वामींच्या एका विशेष मंत्राचा जप करतो. शनिवार सुरू झालेले आहेत आणि आज सेवेमध्ये जर आपण सगळ्यांनी श्री स्वामींची मनोभावाने आणि विश्वासाने श्रद्धेने सेवा केली, तरच या सेवेचे फळ आपल्याला नक्की मिळते.

पण आज त्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष सेवा करायची आहे. तसेच या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये घरातील महिला किंवा पुरुष याशिवाय शिकणारी मुलं असे कोणीही सहभागी होऊन हा मंत्र जप करू शकतात, तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी एका वेळेस आपले हात-पाय, तोंड स्वच्छ धुऊन आपल्या देव घरासमोर बसायचं आहे.

म्हणजे स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसायचं आहे. मग त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे आणि सगळ्यात आधी आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी महाराजांना आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी तसेच शांततेसाठी प्रार्थना करायची आहे. मग त्यानंतर संकट, दुःख, अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, हात जोडून तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र तुम्हाला फक्त 21 वेळेस बोलायचं आहे, हा मंत्र काही असा आहे की..
“श्री स्वामी समर्थाय नमः”
” श्री स्वामी समर्थाय नमः”

या मंत्राचा जप तुम्ही फक्त एक वेळेस करायचा आहे. 21 पेक्षा कमी नाही किंवा 21 पेक्षा जास्त नाही आणि मंत्र जप करताना मंत्र करताना कोणतीही घाई करायची नाही, या मंत्राचा जप अगदी सावकाश आणि हळुवारपणे तुम्हाला याचा जप करायचा आहे.

आणि ही सेवा मनोभावाने आणि विश्वासाने, श्रद्धेने करा. कारण विश्वासाने श्रद्धेने केलेली फळ आपल्याला नक्की मिळते. तर तुम्ही ही सेवा करा, श्री स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील आणि सर्व संकटे अडचणी आणि दुःख दूर करतील.!!

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अं ध श्र द्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment