गरुड पुराणानुसार स्त्रीयांनी आपलं शीलं जपण्यासाठी : या ४ गोष्टी चुकूनही कधी करु नये..!!!

मित्रांनो, घर-कुटुंब असो किंवा समाज असो, यापैकी प्रत्येक ठिकाणी स्त्रियांची उपस्थिती सर्वाधिक महत्त्वाची असते. स्त्रियांना योग्य मान-सन्मान मिळवा यासाठी गरूड पुराणामध्ये काही गोष्टींचं वर्णन करताना सांगण्यात आले आहे की, स्त्रियांनी अशा कोणत्या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला हव्यात.

किंवा त्यांच्यापासून नेहमी दूरच रहायला हवे. तर मित्रांनो आज आपण येथे जाणून घेणार आहोत त्या चार अतिशय खास अशा गोष्टी…!!

पती पासून जास्त दिवस दूर राहू नये किंवा खुप प्रमाणात विरहही ठेऊ नये –

मित्रांनो, हे तर सर्वांनाच माहीती आहे की समाजात महिला आजपर्यंत कधीही स्वतंत्रपणे जगू शकल्या नाहीत. धर्मग्रंथानुसार तिला बालपणात वडील, तारुण्यात पती आणि वृद्धावस्थेत मुलाची आवश्यकता असतेच.

जेव्हा एखादी स्त्री पुरुषाबरोबर राहते तेव्हा ती देखील त्याची शक्ती बनते, म्हणून एकटे राहणे तिच्यासाठी योग्य मानले जात नाही. शास्त्रानुसार कोणत्याही स्त्रीने पतीपासून जास्त काळ दूर राहू नये. जोडीदाराचा विरह स्त्रीला मानसिक रुपाने कमकुवत बनवू शकतो.

पतीपासून दूर राहणार्‍या स्त्रीला समाजात विविध अडचणींना सामोरे जावे लागते. घर-कुटुंबात आणि समजात योग्य मान-सन्मान मिळवण्यासाठी कोणत्याही स्त्रीने जोडीदारसोबतच राहणे आवश्यक आहे. आपल्या पतीसोबत स्त्री अधिक सशक्त आणि सुरक्षित राहते.

वा-ईट च-रित्र असलेल्या लोकांशी संगत करु नये –

मित्रांनो, शास्त्र सांगते वा-ईट च-रित्र असलेल्या लोकांपासून दूरच रहावे, यासाठी महिलांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. चुकीचे आचरण असलेल्या लोकांची संगत कोणत्याही वेळी तुमच्यावर संकट आणू शकते.

म्हणूनच ज्या लोकांची विचारसरणी चुकीची असते जे इतरांना इ-जा पोहचवण्यासाठी थोडासा देखील विचार करत नाहीत. अशी एखादी व्यक्ती आपली वैयक्तिक इच्छा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काहीही करू शकते. अशा लोकांची संगत अतिशय घातक असते.

म्हणून, कोणत्याही परिस्थितीत अशा लोकांशी संगत करू नये आणि त्यांच्याशी जवळीक सधतांना योग्य ती सावधगिरी बाळगली पाहिजे. अन्यथा तुमच्या समोर असुरक्षितता, अपयश आणि अपमानाची परिस्थिती देखील उद्भवू शकते.

कधीही आपल्या प्रियजनांचा अपमान करु नये –

कधीही कुणाचा अपमान करू नका. अन्यथा तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच, आपल्या निकटच्या लोकांचे वाईट करून इतर लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करु नका. आपल्या सुखी आयुष्यात परके लोक अनेकदा समस्याच घेऊन येत असतात.

स्वतः च्या कुटुंबातील सदस्यांकडे दुर्लक्ष –

या प्रकरणात स्त्रीने विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यांनी कधीच कुटुंबातील सदस्यांकडे दुर्लक्ष करु नये. हितचिंतक नेहमीच आपल्या भल्यासाठी विचार करत नाहीत. म्हणून इतरांचे ऐकून न घेता आपल्या कर्तव्याकडे लक्ष देतांना हे देखील लक्षात ठेवले पाहिजे सर्वांसोबतच तुम्ही आपुलकीही दाखवू नये. यामुळे देखील घरामध्ये मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात.

अनोळखी किंवा परक्या लोकांच्या घरात थांबणे –

महिलांनी कोणत्याही परिस्थितीत अनोळखी किंवा एखाद्या परक्या व्यक्तीच्या घरात थांबू नये. तुम्ही जर यांकडे दुर्लक्ष केले तर अतिशय गं-भीर स-मस्या उद्भवू शकतात. परक्यांच्या घरात राहणारी स्त्रीकडे कुटूंब आणि समाज चु-कीच्या न-जरेने पाहत असतो. अशा स्त्रीच्या प्रतिमेवर वा-ईट परिणाम होतात. समाजात त्या स्त्रीला मान सन्मान मिळत नाही.

माता सीतेला सुद्धा अग्नि परीक्षा दिल्यानंतरही समाजाने त्यांच्यावर अनेक आरोप केले. श्री राम यांना आपल्या प्रिय व्यक्तीला स्वतःपासून वेगळे करावे लागले. म्हणुनच परक्यांच्या घरात थांबणे योग्य मानले जात नाही. तसेच, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवल्याने त्या स्त्रीचे वैयक्तिक नुकसानही होऊ शकते.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment