‘ही’ एक गोष्ट तुम्हाला प्रचंड मानसिक बळ देईल..!! स्वामींच्या मात्र दर्शनाने अनेकांचा उद्धार होतो..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, स्वामी अक्कलकोटी नगरीत येण्यापूर्वी स्वामी महाराज मोगलाई येथील राजुर प्रांतीय आले होते. तेथेही महाराज एका लहानशा जुन्या मठात राहत होते. येथे स्वामिनी असंख्य लीला केल्या स्वामींच्या या दिव्य वास्तव्याने या मठाची भरभराटी होऊ लागली.

स्वामी महाराज हे अवतारी आहेत. स्वामींच्या दर्शनाने अनेकांचा उद्धार होतो अशी दृढ श्रद्धा येथील लोकांची बसली होती. त्यामुळे तेथे येणार्‍या जाणार्‍यांची वर्दळ भरपूर प्रमाणात सुरू होती. स्वामींचे लहान-मोठे असे भरपूर लालभारती सारखे शिष्य तेथे झाले होते. स्वामींनी कायम तिथे मठात वास्तव्य करावे या उद्देशाने निजामच्या दरबारात चांगलेच वजन असणारे चंदुलाल दिवाण या सदगृहस्थाने सर्वांना विश्वासात घेऊन निजाम सरकारकडून मठाला एक हजार रुपयाचे वर्षासन मिळवून दिले.

त्यामुळे त्या मठाचा पूर्णपणे कायापालट झाला. या सर्व गोष्टीमुळे मठाला संस्थांचे स्वरूप आले होते. स्वामींच्या पुढील कार्याचे संपूर्ण नियोजन ठरलेले होते. त्यामुळे स्वामी त्या गावातून एकाएकी बेपत्ता झाले. स्वामी अचानक निघून गेल्यामुळे तेथील लोकांचा गोंधळ उडाला. कोणालाच स्वामींचा ठावठीकाणा नव्हता.

पुढे त्यांच्या नावाने वर्षासन मिळत होते त्या मठात आता स्वामी राहत नाही हे निजाम सरकारला समजल्यावर निजाम सरकारने ते वर्षासन रद्द केले. जर स्वामी हयातीचा याचा पुरावा जर सरकारला दिला तर निजाम सरकार पुन्हा त्यांचे वर्षा सण देईल असे आश्वासन देण्यात आले. स्वामींचे सर्व शिष्य हवालदिल झाले व स्वामींना शोधण्यासाठी ते इकडे तिकडे भटकू लागले.

जेव्हा त्यांना स्वामी हे अक्कलकोट मध्ये आहेत असे समजल्यावर ते अक्कलकोट येथे गेले. त्यावेळी स्वामी हे जोळप्पाच्या घरी राहत होते. तेथे जाऊन सर्व शिष्यांनी स्वामींचे दर्शन घेतले. स्वामीना पाहून सर्व शिष्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. स्वामिनी सर्व शिष्यांवर एक कृपादृष्टीने पाहिले व म्हणाले चित्त स्थिर झाल्याशिवाय निर्विकार, निराकार अशी सहज स्थिती प्राप्त होणार नाही.

स्वामींच्या मुखातुन हा आत्मबोध ऐकून शिष्य धन्य झाले त्यावेळी स्वामींनी मठाची चौकशी केल्यानंतर त्यातील लाल भारती शिष्यांनी तेथील सर्व हकीकत स्वामींना सांगितली. तुम्ही तिथे असल्याचा पुरावा दिल्यानंतरच वर्षासन चालू करणार आहे. त्यावर स्वामी म्हणाले येथे कोणीही गुरु नाही, येथे कोणीही शिष्य नाही सर्वत्र एकच परब्रम्ह विराजमान आहे.

म्हणून ह्या मदत मठ, महल या महंतेच्या मायाजाळात न अडकता अखंड ब्रह्म स्थिती भोगावे. मालक बनुन न राहता पाहुण्या सारखे अलिप्त रहावे. भुत मात्रांच्या कल्याणासाठी नित्य प्रयत्न करत रहा. आणि असे करण्यासाठी उत्पन्न हवे असेल तर अवश्य त्या विकारांचा त्याग कर आणि वेद परंपरा सांभाळून वाग.

स्वामींचे हे सर्व बोलणे ऐकून सर्व शिष्य भारावून गेले आणि आम्ही सर्व जण त्याचे आचरण करु असे म्हणून सर्व शिष्य हे स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. त्यानंतर लालभारती व त्यांच्या शिष्यांनी, सर्व सहकाऱ्यांनी मिळून श्रीमंत मालोजीराजे भोसले यांची भेट घेऊन अनेक सहकारी घेऊन चर्चा करुन स्वामींच्या हयातीचे प्रमाणपत्र बनवून घेतले.

ते प्रमाणपत्र घेऊन लाल भारती स्वामींकडे आले ते प्रमाणपत्र त्यांनी स्वामींच्या चरणी अर्पण करून स्वामींना नमस्कार केला. परत लालभारती हे निजामाकडे येऊन त्याने निजामान्ना स्वामी हयात असलेल्याचा पुरावा दाखवला व मठाचे वर्षासन पुन्हा सुरू केले. स्वामींच्या लीलांची थोरवी खूप महान आहे. ते आपल्या लीला मधून आपल्या सर्वांचे श्रवण करतात. आपण खुप नशिबवान आहोत. स्वामी आपल्या गीतांमधून आपल्या सर्वांचे श्रवण करून घेत आहेत.

चला तर मग स्वामी महाराजांचा जय जय कार करुया .श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजच्या या लेखातून सर्व शिष्यांनी व स्वामींच्या भक्तांनी हे लक्षात ठेवायचे आहे की स्वामी समर्थ हे अस्तित्वाने सगुण रूपात श्री गुरु दिलेले आहेत. आपण त्यांच्याद्वारे स्वतः स्वामी चे कार्य करत आहेत. हा दृढ विश्वास प्रत्येकाने ठेवायचा आहे आणि कार्य करत राहायचे आहे.

हे शरीर म्हणजे स्वामी महाराजच आहेत. स्वामींचे आहे. असे अडकून राहायचे नाही. आपण सर्व एकाच चैतन्याचा पसारा आहे आजच्या लेखातून स्वामी महाराजांनी जो आपणाला संदेश दिला आहे तो संदेश आपण आचरणात आणायला पाहिजे. कारण जेव्हा आपण आपले कार्य करीत असतो
तेव्हा आपल्या पुढील विकासासाठी, आपल्या मार्गदर्शनासाठी जय श्रीगुरुजींचे शरीर निमित्त करून ठेवलेले आहे.

एक आठवीचा विद्यार्थी शास्त्रज्ञ बनण्याचा स्वामींना प्रार्थना करतो आणि तो प्रयत्न चालू करतो. त्या विद्यार्थ्याला स्वामी आठवीच्या वर्गातील गुरूंचे मार्गदर्शन देतात. पुढे तो पास होऊन नववीच्या वर्गात जातो. तेव्हा तेथे त्याला नववीच्या वर्गाचे मार्गदर्शन करणारे गुरू भेटतात. नंतर तो विद्यार्थी दहावीला जातो. तर येथे बघा जर तो विद्यार्थी आठवीच्या सद्गुरुमध्ये अडकून राहिला असता तर तो दहावीला गेला असता का,?

तर निश्चितच नाही .अगदी आपलेही तसेच असते. निराकार, निर्गुण, परब्रम्ह स्वामी महाराज आहेत. हे आपल्या वर्तमानानुसार मार्गदर्शन करून आपल्या शरीरातून कार्य करीत आहेत. आपला विकास करीत आहेत. असा विश्वास आपण आपल्या मनात दृढ करायचा आहे आणि आजपर्यंत ज्या ज्या शरीरानी आपल्याला मोठे केले. त्या सर्व शरीरांच्या प्रति कृतज्ञ रहायचे आहे.

सुरुवात आपल्या जन्मदात्या आई वडिलांपासून करावयाची आहे व त्यानंतर कोण मित्र असेल, पुस्तक असेल या सर्वांच्या प्रती निरंतर भावनेनेच राहायचे आहे. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूयात हे परम चैतन्य, निर्गुण-निराकार स्वामी समर्थ तुम्हीच माझे गुरु… तुम्हीच माझे माता पिता.. तुम्हीच माझा सखा.. तुम्हीच माझा सोयरा…

भूत-मात्रांत तुमचाच वास आहे.. तुम्ही ह्याद्वारे मला सतत मार्गदर्शन करीत आहात… तुम्हीच माझा सांभाळ करीत आहात… तुम्हीच माझी काळजी करीत आहात.. तुम्ही माझा विकास करीत आहात.. या सर्वांबद्दल मी अत्यंत ऋणी आहे… माझ्याकडे शब्दच नाहीत तुमच्या आभारासाठी… तुम्हाला अनंत कोटी धन्यवाद…. जय जय श्री स्वामी समर्थ…

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment