नवरात्रीमध्ये दसरा येण्याआधी घरावरून ओवाळून एक वस्तू ‘इथे’ टाका.. घरात भरभराटी होईल..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, या वर्षी शारदीय नवरात्री गुरुवारच्या दिवशी 7 ऑक्टोबर 2021 पासून सुरू होत आहे. यावर्षी नवरात्रीच्या नऊ दिवशी मातेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की जे भक्त दुर्गा देवीची पूजा करतात, त्यांना माता राणीचा विशेष आशीर्वाद असतो.

नवरात्र सुरू झालेली आहे आणि नवरात्रीनंतर शेवटचा नवरात्रीच्या दिवशी म्हणजे, नवमी नंतरच्या दशमीच्या दिवस हा दसऱ्याच्या दिवस म्हणून ओळखला जातो. या दसरा येण्याआधी तुम्ही कोणत्याही दिवशी या नवरात्रीच्या नऊ दिवसांत मधून कोणत्याही दिवशी, ज्या दिवशी तुम्हाला वेळ असेल, त्या दिवशी फक्त दिवसांमध्येच तुम्हालाही वस्तू आणायचे आहेत आणि ती वस्तू आपल्या घरावरून ओवाळायची आहे आणि त्यानंतर या ठिकाणी ती वस्तू टाकायचे आहेत.

तुम्ही हा चमत्कारिक उपाय नक्की केला पाहिजे, कारण यामुळे तुमच्या घरात काही अडचणी आहेत किंवा त्या वस्तू सोबत घरातून बाहेर निघून जातील तसेच घरातील दुःख, समस्या तसेच गरिबी असेल, कटकट असेल, संकटातील ते सगळं काही या घरातून निघून जाईल. याशिवाय तुमच्या मनातील चिंता किंवा टेन्शन असल्यास, तेही या वस्तू सोबत घरातून बाहेर निघून जाईल आणि घरात सकारात्मकता, सुख-समृद्धी आणि सुखशांतीनिर्माण होईल.

ही वस्तू तुम्हाला नवरात्री तुमच्या घरी आणायचे आहे आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हालाही वस्तू घरावरून ओवालयची आहेत. फक्त दसऱ्याच्या आधी दसऱ्याच्या दिवशी किंवा दसऱ्यानंतर तुम्हाला एक काम काय घेणार नाही, त्यामुळे फक्त नवरात्रीच्या नऊ दिवसात तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तसेच ती चमत्कारिक वस्तू म्हणजे, पूजेचा नारळ होय.

हा पूजेचा नारळ तुम्हाला दुकानात किंवा किराणा शॉपमध्ये सहज उपलब्ध होईल. मग तुम्ही पूजेचे नारळ जाणून घ्या, मग त्यानंतर त्या नारळाची हळदी-कुंकू आणि अक्षता टाकून देवघरात पूजा करा. मग त्यानंतर ते नारळ तुम्ही घेऊन तुमच्या घराच्या मुख्य दाराकडे दाराच्या बाहेर जाऊन उभे राहा आणि घरात आपण आत बघतो तसेच तुम्ही उभे राहा आणि त्यानंतर नारळ आपल्या उजव्या हातात तुम्हाला घ्यायचे आहे.

मग त्यानंतर त्याला गोल फिरायचे आहे, मात्र घड्याळाचा काटा जसा फिरतो, तसं त्या दिशेत तुम्हाला गोल फिरवायचा आहे. मग मुख्य दाराच्या वरपासुन खालपर्यंत गोल तुम्हाला मारायला आहे. असे तुम्ही 3 वेळेस तो नारळ फिरवायचा आहे, घड्याळाच्या काट्याच्या फिरतो तसेच तीन वेळेस होणार आहे. मग नारळ फिरवून झाल्यानंतर पुन्हा तो नारळ आपल्या दोन्ही हातात घ्यायचा आणि तिथेच उभा राहतो आणि बोलायचं ” हे माता आमच्या घरातून सर्व दुःख,दरिद्री आणि गरिबी तसेच संकटे, अडचणी बाहेर जाऊ दे, आमच्या घरात सुख-समृद्धी नांदते” एवढे बोलून तो पुन्हा मग घरात घेऊन जायचं नाही, तो नारळ तेथूनच वाहत्या पाण्यात तुम्हाला त्याचे विसर्जन करायचे आहे.

तसेच त्या समुद्रात कुठेही त्याचे विसर्जन करायचे आहे किंवा कोणत्याही मंदिरात जाऊन ठेवायचा आहे किंवा कोणत्या तरी झाडाखाली सुद्धा तुम्ही ठेवू शकता. समजा तुम्ही आज हा उपाय केला, परंतु आज तुम्हाला विसर्जन करणे शक्य नसेल, तर अशावेळी यांचे तुम्ही याचे विसर्जन उद्या करू शकता, फक्त तुम्ही ते फक्त तो नारळ तुम्हाला घरात ठेवायचा नाहीये. तो नारळ घराच्या बाहेरच कुठेतरी ठेवून द्यायचा आणि तुम्ही घरात यायचं रात्रभर काढायची दुसऱ्या दिवशी तुम्ही बाहेरच्या बाहेर घेऊन जायचं आहे. असा हा उपाय तुम्हाला नवरात्रीमध्ये येण्याआधी करायचा आहे..!!

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment