शा’ स्त्र वचनांनुसार या महिलांशी कदापिही ठेऊ नयेत सं’ बंध अन्यथा बनावं लागेल म’ हा पा’ पांचं भागीदार.

आपल्या प्राचीन हिं- दू शा- स्त्रांमध्ये तसेच संस्कृती मध्ये मनुष्य प्राण्यासाठी काही ठराविक निर्बंध तथा नियम दिलेले आहेत. या नियमांचं पालन करूनच मनुष्य प्राणी आपलं जीवन व्यतित करत आलेला आहे. पण या नियमांचे पालन वेळोवेळी न केल्यास तथा त्या नियमांचे उल्लंघन केल्यास बऱ्याच गं- भीर प- रिणामांना आपल्याला सामोरे जावं लागू शकतं हे आपण चांगलंच जाणूनही आहोत. अशाच काही नियमांविषयी तुम्हाला आज आम्ही सांगणार आहोत.

प्राचीन इतिहासात लिहलेले ग्रंथ तथा उपनिषदे हे काही केवळ मनुष्याच्या ज्ञानासाठीच नाहीत आहेत तर, त्या ग्रंथामध्ये वेळोवेळी सूचित केलेल्या नियमा प्रमाणे, तुम्ही चांगले तसेच वाईट क – र्म केल्यास त्यांच्या शि -क्षा सुद्धा लिहून ठेवल्या आहेतच. या प्राचीन ग्रंथांमध्ये लिहिलेल्या या एका नियमाविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तो नियम म्हणजे, की पुरुषांनी कोणत्या महिलेशी शा -री – रिक सं -बं- ध ठेवायला पाहिजेत.

शा – स्त्रानुसार, पुरुषांनी कोणत्या महिलेशी सं- बं -ध ठेवावे आणि कोणत्या महिलेशी नाही या संदर्भात माहिती शास्त्र आपल्याला देते. या शा – स्त्रानुसार पुरुषांनी महिलांशी शा- री – रिक सं – बं -ध ठेऊ नयेत अन्यथा याचे अतिशय वा – ईट प -रिणाम भोगावे लागतील किंवा मग तुम्ही एक महा पा -पाचे भागीदार बनू शकतात.

चला तर मग जाणून घ्या शास्त्राने नक्की कोणत्या महिलेंशी सं – बं -ध न ठेवण्याच बंधन घातले आहे ते बघुयात. सर्व पुरुषांना शास्त्राने असे निर्देशित केले आहे कि, त्यांनी कुठल्याही कु -मारिका मु – लीशी तिच्या मनाविरुध्द किंवा ज – बरद -स्तीने सं- बं -ध ठेऊ नये. यासाठी शा-स्त्र म्हणते कि, त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम त्या मुलीशी विवाह करावा लागेल, आणि त्यानंतरच तुम्ही त्या महिलेशी सं- बं -ध ठेऊ शकतात.

ते सुद्धा त्या मुलीची विवाहास परवानगी असेल तरच तुम्ही सं – बं -ध ठेऊ शकतात. ज्या महिलेच्या पतीचे नि -धन झाले आहे, अश्या महिलेसोबत शा- री- रिक तथा विवाहबाह्य सं – बं-ध ठेवण्यास शा -स्त्र तुम्हाला अनुमती देत नाही. कारण शास्त्रांमध्ये अविवाहित वि -धवा महिलेशी सं- बं -ध ठेवणे हे महा पा -प मानलं गेलं आहे.

आपल्या अतिशय जवळील नातलग अथवा मित्र यांच्या पत्नीसोबत सं -बं -ध ठेवणं देखील महापा-पच मानले जाते. असे केल्याने त्या पुरुषाला महा पा -पाचा भागीदार व्हावे लागते.

तसेच त्याला या कृत्यासाठी भविष्यात गं -भीर प- रिणाम भोगावे लागू शकतात. समजा कोणत्याही शूर अथवा बलाढ्य पुरुषाने आपल्या शौर्याच्या जोरावर श -त्रू च्या पत्नीसोबत सं -बं -ध ठेवले तर याला सुद्धा शा- स्त्रात पा -पक -र्म मानले जाते.

हिं – दू समाजात जन्म घेतलेल्या लोकांनी कोणत्याही र- क्ता-च्या ना- त्यामध्ये सं -बं- ध ठेवणे हे सुद्धा एक महा पा -प मानले जाते. शास्त्रानुसार ज्या महिला काही पै -शांसाठी किंवा तुमच्या शा- री-रिक सु- खासाठी तुम्हाला प्रो- त्साहित करत असतील तर अश्या म- हिलेशी सं- बं-ध ठेऊ नये. याउलट त्या महिलेचा आदर करून तिचे रक्षण करायला हवे असे शा- स्त्र म्हणते.

कोणत्याही बे -शु-द्ध तथा ग्लानी आलेल्या अथवा म-तिमं-द महिलेशी सं- बं-ध ठेऊ नयेत. कोणत्याही पुरुषाने आपल्या जवळील नातेवाईक म्हणजे मामी, काकी, वाहिनी, अश्या नात्याच्या महिलेशी शा री-रिक सं – बं- ध ठेवणे हे शा-स्त्रात म-हापा-प मानले गेले आहे. तसेच याची शि-क्षा तुम्हाला कधी न कधी भविष्यात नक्कीच भोगावी लागते.

तसेच कोणत्याही पुरुषाने कोणत्याही परिस्थितीत एका ग- र्भ-वती महिले बरोबर सं -बं-ध ठेवू नयेत किंवा तिला त्यासाठी मजबूर देखील करू नये. त्यासाठी त्याला शा-स्त्रानुसार खूप मोठी शि-क्षा तथा प’ रिणाम भो- गावे लागतील.

Leave a Comment