स्वयंपाक घरात या दोन गोष्टी एकत्र ठेवल्यास घर होईल बरबाद..!!

.

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो.. हिंदु धर्मातील वास्तु शास्त्रानुसार या 2 गोष्टी स्वयंपाक घरात कधीच ठेवू नका. जर तुम्ही टेन्शनमध्ये आहात चाचणीमध्ये आहात तर हा उपाय खूप उपयोगाची ठरणार आहे. या आज-काल मानवी जीवन खूपच धावपळीचे झाले आहे आणि कामाचा ओघ असल्यामुळे, यामुळे अनेकजण मानसिक अशांती हरवून बसले ते पाहायला मिळतं.

कुणाकडेही आपल्या स्वतःचा वेळ नाही मानसिक टेन्शन पासून मुक्ती हवी असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा. लहान उपाय आहे, तर तो तुम्ही हे नक्की करावा. यामध्ये जर घरात जाळं तयार होऊ देऊ नका किंवा तसंच स्वयंपाक घरातील जो किचन कट्टा आहे तो काळा नसायला पाहिजे, तर काळा असेल तर त्यावर तुम्ही वेगळ्या रंगाचे स्टिकर्स लावू शकता. स्वयंपाक घरात बसूनच आपल्याला जेवण करायला पाहिजे.

तर पुढची गोष्ट म्हणजे, रात्री तुम्ही कधीही भांडी घासू नका याचबरोबर संध्याकाळच्या वेळेस भोजन आणि अंघोळ करू नका. संध्याकाळी घरात धूप अगरबत्तीचा सुगंध दरवळू द्या. दिवसातून एकदा चांदीच्या पेल्यातून तुम्ही पाणी प्या, कारण त्याने क्रोध नियंत्रणात राहील आणि झोपण्याच्या खोलीत कधीही म’द्यपान करू नका.

याचबरोबर, काटेरी झुडपं घरात लावू नका. स्वयंपाक घरात अग्नि आणि पाणी एकत्र ठेवू नका. हे छोटे-छोटे उपाय वाटत असले तरी यामुळे तुम्हाला मन शांती मिळत असते आणि घरांमध्ये लक्ष्मीचा वास राहत असतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच आर्थिक संकट येत नाहीत. तसेच पैसा तुमच्या घरातून विनाकारण खर्च होत नाही. तसेच पैसा आपल्या घरातच टिकून राहतो..!!

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment