‘या’ सात गोष्टी देतात धनलाभाचे संकेत : जाणून घ्‍या आपणालाही यातील काही मिळत आहे का संकेत.?

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, ज्योतिष शास्त्र मध्ये असे काही संकेत सांगितले आहे की, ज्यामुळे तुमचे आर्थिक स्थिती चांगली होईल. घरामध्ये पैशाची कमतरता कधीच पटणार नाही. लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर होणार आहे. हे संकेत कोणते ते आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

ज्योतिष शास्त्रानुसार पहिला संकेत सांगितला आहे तो म्हणजे, मुंग्या दिसणे. काळ्या रंगाच्या मुंग्या जर तुम्हाला तुमच्या घरांमध्ये दिसत असतील तर, समजुन जा की तुमच्या घरात धनलाभ होणार आहे. तेव्हा तुम्हाला पैसे मिळणार आहेत. हा शुभ संकेत मानला जातो. दुसरा संकेत जो आहे तो म्हणजे पक्षाचे घरटे.

तुमच्या घराच्या छतावर जर पक्षाने घरटे बांधले असेल तर समजून जा की तुम्हाला धनलाभ होणार आहे. हा ही संकेत तू खूप शुभ मानला जातो. असे मानले जाते की, ज्या घरामध्ये पक्षी येतात आणि घरटे बांधतात त्या घरात पैशाची कमतरता कधीच राहत नाही. त्या घरांमध्ये धनसंपत्ती टिकून राहते.

तिसरा संकेत जो आहे तो म्हणजे सरडा दिसणे. सरडा दिसणे किंवा सरडा घरामध्ये येणे हेदेखील खूप शुभ मानले. जाते यामुळे धनाची प्राप्ती होते अशीही मान्यता आहे. जर तुम्हाला घरामध्ये 3 सरडे एकत्र दिसले तर, संपूर्ण समजून जा की तुमच्या घरातील आर्थिक स्थिती बदलणार आहे. पैसे मिळणार आहेत. याशिवाय जरी सरडा आपल्याला जमिनीवरून जाताना दिसला तरी ते खूप शुभ मानले जाते. म्हणूनच सरडा दिसला तर त्याला कधीही मारू नका.

चौथा संकेत जो आहे तो म्हणजे हाताला खाज होणे. ज्योतिष शास्त्रामध्ये असे सांगितले की, जर आपल्या हाताच्या तळहाताला खाज होत असेल तर, ते पैसे मिळण्याचे संकेत आहेत. पैशाच्या आर्थिक टंचाई तून तुम्ही मुक्त होणार आहात.

पाचवा संकेत जो आहे तो म्हणजे गाय चपाती किंवा भाकरी खाताना दिसणे. जर तुम्हाला वाटेत किंवा कुठेतरी गाय चपाती किंवा भाकरी खाताना दिसले तर, हा ही खूप शुभ संकेत मानला जातो. असे म्हटले जाते की,यामुळेही पैसे मिळतात. अचानक गाय दिसणे हा संकेत ही खूप शुभ मानला जातो. यामुळे आपल्या घरामध्ये आनंदाचे वातावरण राहते. घरामध्ये सकारात्मक शक्तीत वाढ होते. घरामध्ये कोणतीही समस्या येत नाही.

सहावा आहे तो म्हणजे शंखाचा आवाज. शंख हे श्रीहरी विष्णू ची संबंधित असते. असे मानले जाते धार्मिक शास्त्रानुसार घरात शंख ठेवल्यामुळे श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद राहतो. शंका चा आवाज ऐकू येणे याचा अर्थ असा की, तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात. तुमची आर्थिक स्थिती बदलणार आहे.

सातवा संकेत जो आहे तो म्हणजे घुबड घरी येणे घुबड हे माता लक्ष्मीचे वाहन मानले जाते. असे म्हटले जाते की, जेव्हा देवी लक्ष्मी पृथ्वीला भेटायला येते तेव्हा ती घुबडावर स्वार होते. घरात घुबडाचे आगमन हे देवी लक्ष्मीचे आगमन आहे. घरांमध्ये रात्रीच्या वेळेस घुबड येते त्या घरांमध्ये पैशाची कमतरता कधीच येत नाही. याव्यतिरिक्त स्वप्नामध्ये झाडू, बासरी, गुलाब, शंक, हत्ती, सरडा.हे दिसले तर समजून जा की तुम्हाला भरपूर पैसे मिळणार आहेत.

अशाप्रकारे हे 7 संकेत धन प्राप्तीचे संकेत मानले जातात हे संकेत जर तुम्हाला मिळत असतील तर समजून घ्या की, तुम्हाला पैसे मिळणार आहेत, तुमच्या आर्थिक परिस्थिती बदलणार आहे.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment