यासाठी महिलांनी पायात जोडवी घालायला हवीच, जाणून घ्या यामागील मुख्य कारणं..!!

मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीत लग्नानंतर स्त्रिया त्यांच्या पायात सौभाग्य लेणं म्हणून चांदीची बिचवी किंवा जोडवी घालत असतात. मुळातच या जोडवी घालण्याच्या प्रथेमागे अनेक र-हस्यं दडलेली आहेत.

तसेच मंगळसूत्र आणि सिंदूर याव्यतिरिक्त जोडवी देखील सौभाग्य लेणं किंवा चिन्हं मानली जातात. आणि हे परिधान करण्यामागच्या काही वस्तुस्थिती शास्त्रात देखील दिले गेल्या गेल्या आहे.

आणि यांच्या वापराने महिलांचे प्र-जनन चक्र सुधारण्यासाठी आणि ग-र्भाशयाची सुपीकता वाढविण्यासाठी देखील मदत होत असते. चला तर मग मित्रांनो यावर विज्ञान आणि जीवशास्त्र काय म्हणतात ते आज आपण येथे जाणून घेऊयात.

मित्रांनो, तसे तर जोडवी ही स्त्रियांच्या १६ शृंगारापैकी एक मानली जाते, आणि अशी मान्यता आहे की स्त्रीयांनी सोन्याची आणि चांदीची जोडवी परिधान केल्याने आत्मकारक सूर्य आणि चंद्र या दोन्हींची कृपा त्यांच्यावर कायम बनून राहते.

हिंदू धर्मग्रंथानुसार विवाहित स्त्रियांनी नियमितपणे जोडवी परिधान करावीत. चांदीचे पैंजण आणि जोडवी हे दोन्ही पण लक्ष्मीचे वाहक आहेत, म्हणून त्यांचे हरवणे देखील शुभ लक्षण समजले जात नाही.

तज्ज्ञांच्या मते, स्त्रियांनी लग्नानंतर घातलेला प्रत्येक दागिना त्यांच्या आरोग्याशी सं-बंधित असाच असतो. तसेच म्हणण्यानुसार, पायाची बोटांच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मज्जातंतू आणि एक्यूप्रेशर पॉइंट्स असतात.

जे एक्यूप्रेशर पॉइंट्स चांदीची जोडवी परिधान केल्याने सक्रिय होत असतात, ज्यांच्या सक्रिय होण्यामुळे महिलांच्या आरोग्यासाठी कुठेतरी त्याचा फायदा होत असतो.

पायांच्या अंगठ्याच्या शेजारच्या बोटात जोडवी घातल्याने सायटिका नावाच्या मज्जातंतूवर दबाव पडतो. त्यामुळे महिलांच्या श-रिरातील र-क्त परिसंचरण सुरळीत तसें मासिक पा-ळी देखील योग्य वेळेत आणि वेदना विरहित होत असते.

याचबरोबर पायाच्या तिसऱ्या बोटात जोडवी घातल्याने महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या वेदनांची तीव्रता कमी होत असते. पायातील चांदीची जोडवी एक शिरा आयोजित करते, ज्यामुळे श-रीरातील चुंबकीय क्षेत्र सुधारते.

त्यामुळे, श-रीरातील नैसर्गिक कार्येप्रणाली योग्यरित्या कार्य करत असतात आणि महिलांचे हार्मोनल आरोग्य देखील चांगले राहते.
तसेच यामुळे र-क्त परिसंचरण सुधारते, जे महिलांना बर्‍याच आजारापासून देखील वाचत असते.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment