आज मध्यरात्रीनंतर यशाच्या उंच शिखरावर असणार या राशींचे लोक.. सर्व वैभव घेणार पायाशी लोळण.!!

दिनांक 12 ऑक्टोबरपासून पुढील दहा वर्षे सातव्या शिखरावर असेल या राशींचे नशीब. मित्रांनो ज्योतिषानुसार ग्रहनक्षत्राची बदलती स्थिती मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून आणत असते. जेव्हा ग्रहनक्षत्र शुभ आणि सकारात्मक बनतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही कठीण काळ असुद्या, परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही.

12 ऑक्टोबर पासून अशाच काहीशा शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात या भाग्यवान राशींच्या जीवनात होणार असून त्यांच्या जीवनातील वाईट ग्रहदशा समाप्त होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी दुःख आणि दारिद्र्याची स्थिती आता समाप्त होणार असून यशदायक काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी अपयशांची मालिका आता दूर होणार आहे. मानसिक ताणतणाव, मनावर असणारे भयभीतीचे दडपण, भीतीचे वातावरण आता दूर होणार असून मानसिक सुखशांतीची प्राप्ती होणार आहे.

कामात येणारे अपयश दुर होईल. गेल्या अनेक दिवसांपासून मनात असलेली चिंता आता दूर होणार असून आत्मविश्वासात वाढ होणार आहे. उद्योग, व्यापारातून निर्माण झालेली नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे. मित्रांनो दिनांक 11 ऑक्टोबर रोजी शनी आपली चाल बदलणार आहे. ते मकर राशीमध्ये वक्री चालीने चालणार आहेत. वक्री चालीने चालणारे शनिदेव आता सरळ चालीने चालणार आहेत. सध्या शनी वक्री असून गुरु आणि शनी अशी युती आहे.

पंचांगानुसार या काळात शनी आपल्या मार्गी होणार आहेत. अश्विन शुक्ल पक्ष जेष्ठ नक्षत्र दिनांक 11 ऑक्टोबर रोजी शनिवारी सकाळी 7 वाजुन 47 मिनिटांनी शनी आपली चाल बदलणार आहेत. ते वक्रीपासून मार्गी होणार आहेत. मार्गी होण्यामुळे शनी आता अधिक प्रभावशाली होणार आहेत. ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी शुभ स्थितीत आहेत अशा लोकांसाठी हा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. शनीचा मार्गी होण्याचा संपूर्ण बारा राशींवर शुभ अथवा अशुभ प्रभाव पडणार असून या काही भाग्यवान राशींसाठी हा काळ अतिशय सकारात्मक ठरणार आहे.

सुरुवातीला आहे मेष राशी. शनीचा मार्गी होण्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव मेष राशीच्या जीवनावर पडण्याचे संकेत आहेत. या काळात शनी आपल्याला अतिशय शुभफल देणार आहेत. करियरमध्ये निर्माण झालेल्या अडचणी आता समाप्त होणार आहेत. बेरोजगारांना आता रोजगाराची प्राप्ती होणार असून नवीन उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे पण व्यवसाय सुरू करताना तज्ञांचा सल्ला घेणे आपल्या हिताचे ठरणार आहे. वैवाहिक जीवनात पतीपत्नीत निर्माण झालेले गैरसमज आता दूर होणार आहेत. शनीच्या आशीर्वादाने हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे.

यानंतर आहे मिथुन राशी. मिथुन राशीवर शनीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. शनीचे मार्गी होणे आपल्या राशीसाठी अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक ग्रहदशा समाप्त होणार आहे. करियरमध्ये अतिशय शुभ फलांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. या काळात भाग्य आपल्याला भरपूर साथ देणार आहे. या काळात आरोग्याची प्राप्ती होणार आहे.

यानंतर आहे कन्या राशी. कन्या राशीला शनी या काळात अतिशय शुभफल देणार आहेत. करियरमध्ये मनाला आनंदित करणारी एखादी शुभवार्ता कानावर येऊ शकते. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार असून आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.

यानंतर आहे तुळ राशी. तुळ राशीवर शनीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. नाते संबंध मधुर बनतील. या काळात आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार असून एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचे योग आहेत. या काळात सुखसमृद्धीची प्राप्ती आपल्याला होणार आहे. सांसारिक सुखात वाढ दिसून येईल. भौतिक सुख समृद्धीच्या साधनांची प्राप्ती आपल्याला होऊ शकते.

यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीला शनी अतिशय शुभफल देणार आहेत. हा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरणार आहे. नव्या योजना लाभकारी ठरणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून आपण करत असलेली मेहनत आता फळाला येणार असून ध्येय प्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. या काळात आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होणार आहे. हाती घेतलेली कामे वेळेवर पूर्ण होणार असून नवीन कामाची सुरुवात लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.

यानंतर आहे धनु राशी. धनु राशीसाठी शनी महाराज विशेष लाभकारी ठरणार आहेत. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. नाते संबंध सुद्धा मधुर बनणार आहेत. यामुळे मनावर असणारे दडपण दूर होणार आहे. या काळात धार्मिक कार्यात सहभागी घेऊ शकता. आपल्या जीवनात वारंवार येणाऱ्या समस्या आता दूर होणार असून यशाचा मार्ग मोकळा होणार आहे. व्यवसायाचा विस्तार घडून येणार आहे. प्रत्येक अडचणींवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात.

यानंतर आहे मकर राशी. शनीचे मार्गी होणे मकर राशीसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. उद्योग, व्यवसाय आणि व्यापारात विशेष लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ उत्तम ठरणार आहे. कार्यक्षेत्रात आणि नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. ध्येयप्राप्तीच्या दिशेने हा काळ लाभकारी ठरणार आहे.

यानंतर आहे कुंभ राशी. कुंभ राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार असून शनीच्या साडेसातीचा प्रभाव आता कमी होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रात प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. विवाहित लोकांच्या जीवनात अतिशय आनंदाची सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनात अतिशय सकारात्मक बदल घडून येण्यास संकेत आहेत.

Leave a Comment