‘ही’ एक वस्तू किन्नर व्यक्तीला द्या..!! सर्व कामे चुटकीसरशी पूर्ण होतील..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, तुम्हाला तर किन्नर व्यक्ती माहीतच असतील. यांचे नाव ऐकताच आपण थोड्या घाबरून जातो. परंतु हे व्यक्ती अशा जीवनात जगत असतात की, ज्या जीवनामध्ये त्यांना लोकांच्या खूप टोमणे ऐकावे लागतात. ते सहन करून ते आपले जीवन जगत असतात. या किन्नर व्यक्तींचा मध्ये त्यांच्या वागण्या मध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या वावरण्यात मध्ये एक विलक्षण अशी शक्ती असते.

असे मानले जाते, कारण यांना जीवनातील सर्व प्रकारचे दुःख माहित असते. परंतु किन्नर व्यक्ती जर एखाद्या व्यक्तीला आशीर्वाद दिली तर, तो आशीर्वाद इतर आशीर्वादाच्या पटीने खूप मोठा मानला जातो.जर तुमच्या आयुष्यामध्ये असे घडले असेल की, तुम्ही खूप कर्जबाजारी झाला असाल आणि तुमच्या कर्ज बाजारा प्रमाणामुळे तुमचे जे काही मानसन्मान होते ते खूप खालावले आहे. आणि जे व्यक्ती आपल्याला मान खाली घालून बोलत होते ते आज आपल्या समोर मान वर काढून बोलत आहे.

आणि यामुळे आपल्याला अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अडचणी निर्माण झाले आहेत. आपण या लेखातून उपाय जाणून घेणार आहोत की, जो किन्नर लोकांशी निगडित आहे ज्यामुळे आपल्या सर्व समस्या दूर होतील. हा उपाय आपल्याला बुधवारचा दिवशी करायचे आहेत.

हा उपाय करताना बुधवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या सकाळचे स्ना’न आटोपून एका खोलीमध्ये उभे राहायचे आहे. आणि आपल्या खिशातून कोणतीही नोट घ्यायची आहे. ती दहा रुपयाची असो, पन्नास रुपये वीस रुपयाची असो, किंवा शंभर रुपयाची असो. कोणतीही नोट घ्यायची आहे. ही नोट आपल्या उजव्या हातामध्ये घ्यावे आणि ही नोट घड्याळाच्या उलट्या दिशेने आपल्या वरून उतरून घ्यावी.

बुधवार च्या दिवशी हा उपाय केला जातो.बुधवारच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर नित्य कामांमधून मोकळे होऊन आपल्या घरातील एका जागेवर उभे राहायचे आहे.कोणतेही आसन घ्यायचे नाहीये, फक्त आंघोळ करून एका जागेवर उभे राहायचे आहे. जी पैशाची नोट तुमच्याकडे उपलब्द असेल ती तुमच्या उजव्या हातामध्ये ठेवायची आहे. हि नोट हातामध्ये धरून स्वतः वरून घड्याळाच्या उलट्या दिशेने ११ वेळा उतरवून घ्यावी. नंतर हि नोट घरातील तिजोरीवरून , देवघरावरून किंवा दुकान असेल पैसे ठेवतो त्या डब्ब्यावरून ११ वेळा उतरवून घ्यावी.

त्याचबरोबर आपल्या घराच्या तिजोरी वरून, दुकानाच्या गल्ल्यावर उन्ही उतरून घ्यावे. उतरून झाल्यानंतर हे नोट आपल्या दोन्ही हाताच्या ओंजळीने मध्ये धरावी आणि असे धरून एक मंत्र जपायचा आहे तो मंत्र म्हणजे “ओम क्लीम पातु श्रीम रक्षा करो करून श्री नमः” त्या मंत्राचा जप डोळे मिटून जप करावा.

हा जप कमीत कमी 108 वेळा तरी करावा. हे झाल्यानंतर कोणतेही एखादे फळ एखाद्याला दान करावे आणि निदान झाल्यानंतर ही नोट आपल्या पाकिटामध्ये ठेवावी. आणि जेव्हा ही आपल्याला किन्नर लोक दिसतील तेव्हा हि नोटयांना द्या.

मित्रांनो यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. त्याचबरोबर आपल्या समस्या दूर होतील. आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता पडणार नाही. तसेच आपल्याला आपल्या कामांमध्येही यश येईल. घरातील कटकटी नाहीशी होते.

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment