चष्मा कायमचा काढा : डोळ्यांच्या सर्व समस्या दूर करणारा एकमेव घरगुती उपाय..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला डोळ्याचा चष्मा कमी करायचे उपाय व डोळ्याचा नंबर कमी करण्याचे उपाय व डोळ्याचे विकार जसे मोतीबिंदू, काचबिंदू, कमी दिसणे दूरचे कमी दिसणे याच्यावर उपाय सांगणार आहोत.

डोळ्यांची दिसण्याची क्षमता ही आपल्या वापरावर अवलंबून असते जास्त टीव्ही पाहणे कॉम्प्युटरवर जास्त वेळ काम करणे मोबाईलचा जास्त वापर करणे. अ जीवनसत्वाची कमतरता यामुळे डोळ्याला कमी दिसते.

पहिला उपाय –
दररोज संध्याकाळी एक चूर्ण करून खायचा आहे हे चूर्ण कसे करायच आहे सात बदाम घ्या. पाच ग्रॅम बडीशोप, पाच ग्रॅम खडीसाखर हे सर्व असे मिक्स करा याचे चूर्ण तयार होईल. आणि हे चूर्ण झोपण्यापूर्वी एक चमचा दूधासोबत घ्या. जर दुधासोबत घ्यायचं असेल तर पहिला चूर्ण खावा मग दूध प्या. यामुळे तुमच्या चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होईल.

दुसरा उपाय –
गाईचे शुद्ध तूप वापरा. रोज रात्री झोपण्यापूर्वी कानाला व तळपायाला तूप लावून मॉलिश करून घ्या. तुमच्या डोळ्यांची ज्योत परत येईल व नक्कीच तुम्हाला तुमच्या चष्म्याचा नंबर कमी झालेला दिसेल.

तिसरा उपाय –
नागवेलीच्या पानाचा वापर. म्हणजे पानपट्टीवर आपण जे पान खातो ते पान. वाटीभर पाणी घ्या व त्यामध्ये एक चमचा मीठ टाका. व ते पान त्या मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या कारण त्या पानाचा रस आपल्याला डोळ्यात टाकायचा आहे. त्यानंतर ते साध्या पाण्याने धुऊन घ्या.

त्यानंतर हात वगैरे स्वच्छ करून घ्या. त्या पानाचा हाताने गोळा करून घ्या. व कॉटन चा कपडा घ्या व त्यामध्ये ते पान टाका. व त्याचा रस एक थेंब उजव्या डोळ्यात व एक थेंब डाव्या डोळ्यात टाका. यामुळे तुमचा काचबिंदू मोतीबिंदू कमी दिसणे अशा बऱ्याच गोष्टी कमी होतील हे जर तुम्ही उपाय केला तर तुमच्या डोळ्याची ज्योत परत येण्यास तुम्हाला खूप मदत होईल.

चौथा उपाय –
चांगला कांदा बघून घ्या. व दोन थेंब कांद्याचा रस टाका यामुळे तुमच्या डोळ्यातील घाण निघून जाईल आणि डोळे चांगले दिसायला मदत होईल.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच माहितीसाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा व शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment