घरात लक्ष्मी येण्यासाठी, भरपूर पैसा खेचण्यासाठी करा हा उपाय : गेलेली लक्ष्मी परत येईल.!!

नमस्कार मित्रांनो, तुमच स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो काही गोष्टी अशा असतात की त्या योग्य त्या ठिकाणी ठेवल्याने आपल्या घरातील वास्तु त्या दिशेने कार्यरत होत असते. आणि यामुळेच आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि त्याच प्रमाणात नकारात्मक ऊर्जा कार्यरत होत असतात.

मित्रांनो सकारात्मक ऊर्जा कार्यरत झाल्यास आपल्या घरात माता लक्ष्मीचे वास्तव्य वाढते. तुम्ही कराल ती सर्व कामे यशस्वी होतात. परिणामी तुम्ही धनवान बनता संसार सुखाचा होतो ऐश्वर्य ही लाभते. तर याउलट नकारात्मक ऊर्जा वाटल्यास घरात आजारपण, कराल त्या सर्व कामात अपयशी, नुकसान अशा गोष्टी घडतात. घरात पैसा टिकत नाही यामुळे विविध संकट वाढत जातात.

तर मित्रांनो अशा सर्व गोष्टींचा विचार करत आपण घरातील काही वस्तू कुठे ठेवल्याने आपणाला कसा कसा फायदा होतो याबद्दलची विशेष माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेऊ…

पहिली गोष्ट म्हणजे फोटो फ्रेम – मित्रांनो आपल्या प्रत्येकाला घरामध्ये फोटो फ्रेम लावायची इच्छा असते. त्यामुळे घराला शोभा येते. फोटो फ्रेम लावताना एक तर ती पूर्वेच्या भिंतीवर असावी किंवा पश्चिमेच्या भिंतीवर असावी. उत्तर भिंतीवर असेल तर चालेल. पण ती दक्षिणेच्या भिंतीवर अजिबात नसू नये.

अशा कोणत्या फोटो फ्रेम आहेत त्या लावल्यावर घरात पैसे देतो तर पहिले फ्रेम पाण्यामध्ये बदक पोहतोय त्यानंतर दुसरी फ्रेम सात घोड्यांची आणि तिसरी फोटो फ्रेम मोर किंवा मोरपीस असणारा. म्हणजे तुमच्या घरात पैसे येण्यास मदत होईल. मात्र तुम्ही दुसरे फोटो लावले तर त्याचा एवढा परिणाम जाणवणार नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे सोफा – सोफ्यावर बसणाऱ्या व्यक्तीची दिशा एक तर उत्तर किंवा पूर्व असावी जर पश्चिम किंवा दक्षिण मुखी असेल तर तुमच्या घरात व्यक्तींची जी भांडणं होतात त्यास कारणीभूत ठरते. अशांती निर्माण होते. आणि येणारा पैसा थांबतो.

उत्तर किंवा पूर्व मुखी असेल तर पैसा भरभरून येतो. होत असे की आपण सोफ्यावर बसताना आपल्या कामाची दिशा ठरवतो. म्हणून आपल्याला धनलाभ होण्याची शक्यता जास्त असते.

तिसरी गोष्ट म्हणजे घड्याळ – घड्याळ हे दक्षिण मुखी किंवा दक्षिणेच्या भिंतीवर असायला नको. यामुळे धनसंपत्ती यायचं थांबून जातं. आणि आपल्याकडचा पैसा निघून जातो. शक्यतो त्याची पूर्व किंवा पश्चिम दिशा योग्य आहे. पूर्वमुखी किंवा पश्चिम मुखी चालेल. सर्वात उत्कृष्ट पूर्वमुखी राहील. पश्चिमेच्या भिंतीवर लावा म्हणजे पूर्वमुखी राहील. तर ही अत्यंत चांगली अशी दिशा आहे.

चौथी गोष्ट म्हणजे तिजोरी – मित्रांनो एकच गोष्ट लक्षात घ्या आपण तिजोरी किंवा कपाट ज्या ठिकाणी पैसे ठेवतो. ती वस्तू टेबल असो कपाट असो तिजोरी असो याची दिशा शक्यतो घराच्या उत्तरेला असावी आणि उत्तर मुखी असावी. उत्तर मुखी नसेल तर पूर्व मुखी किंवा पश्चिम मुखी चालेल.

पूर्व पश्चिम दोन्ही दिशेच्या मध्ये असेल तरी चालेल. मात्र कधीही तुम्ही त्या तिजोरीचा दरवाजा दक्षिण मुखी नसावा तुमच्या घरात किती जरी पैसा कमावला तरी तो टिकत नाही. पैसे न टिकण्याचे हेच कारण आहे. तिजोरी ठेवत असताना ती फुटलेली किंवा अर्धवट लॉक किंवा उघडी नसावी. जर पूर्वमुखी असेल तर सर्वात चांगला.

पाचवी गोष्ट म्हणजे टीव्ही – टीव्ही दक्षिण मुखी असला तरी चालेल. त्यात ही पश्चिम-पूर्व चालेल मात्र उत्तर मुखी नको म्हणजे दक्षिण भिंतीवर टीव्ही नको. टीव्ही लावताना तो पूर्व-पश्चिम व उत्तर भिंतीवर लावा.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!

Leave a Comment