ज्योतिष शास्त्रानुसार 4 राशींचे लोक असतात “उडे दिल बेफिकीरे”..!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. आपण सर्वांनी आपल्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती नक्की पाहिली असेल, जी अत्यंत निश्चिंत असते. कार्यालयीन बैठकीला उशीर होत असो किंवा कॉलेजचा प्रेझेंटेशन पूर्ण झालेलं नसो, त्यांना काहीही फरक पडत नाही. त्यांचं कोणतंही काम कधीही वेळेवर पूर्ण होतच नाही, आणि यांच्या या स्वभावामागे ज्योतिष शास्त्राची ही भूमिका असू शकते.

ज्योतिष शास्त्रात सर्व 12 राशी सांगितल्या आहेत. त्यातील प्रत्येक राशीचे गुण आणि तोटे वेगवेगळे आहेत. राशीनुसार कोणत्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, हे जाणून घेता येत. त्यामुळे ज्योतिष शास्त्रात अशा 4 राशीबद्दल सांगितला आहे की, त्या अत्यंत निष्काळजी असतात आणि त्यांची सवय बेफिकीरेपणाची असते आणि त्यामुळेच या अनेक वेळा अडचणी येतात.

मीन रास – मीन राशीचे लोक खूप भावनिक असतात तसेच खूप आशावादी सुद्धा असतात. कारण त्यांना माहित आहे की, सर्व काही ठीक होणार आहे. पण कधीकधी ऑल इज वेलचा अतिरेक होवुन जातो, हा त्यांचा निष्काळजीपणा बेफिकीरे बनवतो.

वृषभ रास – बेफिकीरे वृत्तीची रास म्हणजे वृषभ रास होय. राशीचक्रातील ही दुसरी रास असून तिचा स्वामित्व शुक्रासारख्या तारुण्यवान, दर्शक आणि कलावंत ग्रहाकडे आहे. त्यामुळे अर्थातच सौंदर्यवान तरुण असं वृषभ राशीचे वर्णन करतात.

म्हणूनच तारुण्याची मस्ती, अवखळपणा असंच तारुण्य सुलभ बेफिकीरेपणा या राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतो. आयुष्याचा अकंठा आस्वाद घेण्याच्या नादात ही रास बेफिकीरे होऊन जाते. मुळातच स्वभावात दिलदार, खेळकरपणा आणि भरपूर उत्साह असल्याने लहान-सहान गोष्टींचा मनस्ताप करून घेणे या राशीच्या व्यक्तींना पटतच नाही.

सिंह रास – ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचे अतिशय बेफिकीरे स्वभावाचे असतात. ते आपलं सामानही अस्ताव्यस्त ठेवतात, त्यांना स्वतःची परवाच नसते. जरी या राशीचे लोक खूप प्रामाणिक आणि स्वच्छ असतात. तसाच शिस्तीचे जातात आणि त्यामुळे त्यांना जीवनात यश मिळतं. यश मिळवण्यासाठी त्यांना जास्त कष्ट करावे लागत नाही, पण त्यांचा बेफिकीरे स्वभाव त्यांना अनेकदा संकटात टाकतो.

मिथुन रास – या राशीच्या लोकांचा स्वभाव अतिशय मनमिळावू असतो. हे लोक परिणामांचा फारसा विचार करत नाही. त्यांची बेफिकीरे वृत्ती त्यांना कधी कधी अडचणीत आणते. मात्र या राशींचे लोक मनाने स्वच्छ असतात.

राशी प्रमाणे केले गेलेले स्वभावाचं वर्णन एखाद्या व्यक्तीशी जुळत असले त्या व्यक्तीचा स्वभाव अगदीच विरुद्ध असतो. कारण बऱ्याचदा जर असं घडत असेल तर त्या व्यक्तीच्या कुंडलीतले ग्रह किंवा त्या व्यक्तीने ज्या नक्षत्रात जन्म घेतला आहे त्याचा सुद्धा हा परिणाम असू शकतो.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अं ध श्र द्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment