या एका मंत्राचा उच्चार करा समोरची व्यक्ती एका रात्रीत होणार वश, प्रभावी वशिकरण.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, वशिकरणाचा साधा अर्थ कोणाच्याही मनावर व तनावर ताबा ठेवणे असा आहे. ही एक प्राचीन क्रिया आहे जी शतकानुशतके वापरली जात आहे, परंतु कधीही वशिकरण करण्यापूर्वी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की चुकीच्या हेतूने कधीही वशिकरण करू नका, अन्यथा एकतर तुमचे वशिकरण यशस्वी होणार नाही किंवा तुम्हाला त्या तांत्रिक कृती कराव्या लागतील. यातूनही हानी होऊ शकते जर तुमचे मन खरे असेल तरच तुम्ही वशिकरण कृती करा, अन्यथा या वशिकरण क्रिया वापरू नका.

जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल किंवा तुम्ही कोणाला काही सांगितलेलं जर ती समोरची व्यक्ती ऐकत नसेल तर त्या व्यक्तीला वशमध्ये करण्यासाठी आपल्या आवडत्या व्यक्तीला मिळवण्यासाठी आपण हा उपाय करू शकतो यालाच वशीकरण असे म्हणतात.

मित्रांनो जर तुमचा जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नसेल आणि त्याचबरोबर घराकडे लक्ष न देता इतर कोणत्यातरी व्यक्तीकडे आकर्षित झाला असेल आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा खूप त्रास होत असेल तर अशा वेळी तुम्ही हा वशीकरणाचा मंत्र करून तुमच्या जोडीदाराला तुमच्याकडे आकर्षित करून घेऊ शकता आणि या उपायामुळे ती व्यक्ती तुमच्या मनासारखं वागेल.

मित्रांनो समोरच्या व्यक्तीला आपल्या वश मध्ये करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्र मध्ये आणि ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितलेले आहेत आणि त्यामध्ये एक प्रभावी उपाय आज आपण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर मित्रांनो हा वशीकरणाचा उपाय करत असताना आपण एक मंत्र पाहणार आहोत.

ज्यामुळे तुम्ही कोणत्याही व्यक्तीला तुमच्या वशमध्ये करू शकता मित्रांनो या उपायानंतर समोरची व्यक्ती तुम्ही म्हणाल तस वागू लागेल तुम्ही जे काम सांगाल ते काम ती व्यक्ती करेल मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा या वशीकरण उपायाचा आपण फक्त सकारात्मक कामासाठी उपयोग करायचा आहे

वाईट कामासाठी याचा उपयोग अजिबात करू नका मित्रांनो ज्या व्यक्तीवर तुम्ही वशीकरण करणार आहात ती व्यक्ती तुमच्या चांगल्या ओळखीतले असायला पाहिजे मित्रांनो हा उपाय करताना तुमच्या मनामध्ये स्वार्थी किंवा चुकीची भावना अजिबात नसली पाहिजे आणि मित्रांनो जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करत असाल.

आणि ती व्यक्ती जर तुम्हाला अजिबातच भाव देत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला हा उपाय करू शकता मित्रांनो हा उपाय आपण शनिवारी करायचा आहे शनिवारी रात्री आपण एक पांढराशुभ्र असा म्हणजे ज्यावर काही रेष नाही काही लिहिलेले नाही असा एक पांढरा कागद घ्यायचा आहे आणि त्या कागदावर लाल शाईच्या पेनाने एक मंत्र लिहायचा आहे

आणि मंत्र लिहिल्यानंतर त्यापुढे त्या व्यक्तीचे नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचे आहे लक्षात घ्या फक्त नाव लिहायचे आहे आडनाव वगैरेची काही गरज नाही मित्रांनो तो मंत्र म्हणजे वषम् भकर्म वश मित्रांनो मी परत एकदा सांगतो वषम् भकर्म वश मित्रांनो हा तीन शब्दाचा एक मंत्र आहे मित्रांनो हे तीन शब्द लिहिल्यानंतर त्यापुढे त्या व्यक्तीचे नाव लिहा ज्याला वश करायचे आहे म्हणजे वषम् भकर्म वश आणि पुढे त्या व्यक्तीचे नाव आणि त्यानंतर त्या कागदाची घडी घालून तो कागद झोपताना आपल्या उषा खाली ठेवायचा आहे.

आणि तो लिहिलेला मंत्र चार वेळेस बोलायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर हा कागद आपल्याला जाळून टाकायचा आहे आणि जाळताना देखील तो मंत्र आपल्याला चार वेळेस म्हणायचा आहे म्हणजे वषम् भकर्म वश आणि त्या व्यक्तीचं नाव घ्यायचा आहे.

मित्रांनो हा उपाय केल्यानंतर तुम्हाला थोड्या दिवसात जाणवायला लागेल की ती व्यक्ती हळू-हळू तुमच्या जवळ यायला लागली आहे तुम्ही जसजसे सांगाल तसे ती व्यक्तीही करायला लागली आहे, परंतु मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला मनामध्ये कोणताही वाईट विचार न आणता आणि कुणाचाही संसार न मोडता आपल्या फायद्यासाठी इतरांना दुःख न देता हा उपाय आपल्याला करायचा आहे.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अं ध श्र द्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment