लैं’गिक भूक शमविण्यासाठी.. स्त्रिया हस्तमै’थुन करतात का.? याचे तोटे काय.?

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. बरं… बाईनं हस्तमै’थुन केलं, मग एवढं काय आकाश कोसळलं.? सर्वप्रथम हस्तमै’थुन म्हणजे काय हे आपण जाणून घेऊयात. स्वतःच्या शरीराला स्पर्श करून लैं’गिक सुख मिळवण्याच्या क्रियांना हस्तमै’थुन म्हणतात. हस्तमै’थुनामध्ये लैं’गिक अवयवांना स्पर्श करणे, कुरवाळणे किंवा घासणे या क्रियांचा समावेश होतो. या स्वाभाविक क्रिया आहेत. मुलं-मुली, स्त्री-पुरुष हस्तमै’थुन करतात.

हस्तमै’थुनाचे कोणतेही तोटे नाहीत. उलट हस्तमै’थून करणं ही सर्वात सुरक्षित लैं’गिक क्रिया आहे. हस्तमै’थुन केल्याने पुढे जाऊन मुल होत नाही, लिं’ग वाकडे होते, वीर्य तर वाया जातं, अशक्तपणा हे सर्व गैरसमज आहेत. हस्तमै’थुनातून आनंद मिळत असेल त्यात घातक काही नाही. स्वतःची लैं’गिक इच्छा स्वतःच शमवायची उर्मी अतिशय नैसर्गिक आहे. माकडं देखील हस्तमै’थुन करतात. इतर प्राप्ती स्वमै’थुन करतात.

जर आपण पुरुषांच्या हस्तमै’थुनाबद्दल बोलत असतो, तर हा प्रश्न कदाचित पडलाच नसता. ती अगदीच सामान्य गोष्ट आहे. यामुळेच स्त्रियांवरचे लैं’गिक अत्याचार कमी व्हायला मदत होते अशा काही निष्कर्षांची चर्चाही झाली असती. मग स्त्रियांविषयी एवढा गदारोळ का? ज्या बायका आपल्या लैं’गिक समाधानासाठी झगडतात, कदाचित हस्तमै’थुनाबद्दल संपूर्ण समाधानी नसतात, बोलायला घाबरतात आणि कधी केलंच तर प्रचंड गिल्ट घेऊन जगतात त्यांचं काय ? मुळात बायका हस्तमै’थुन करतात का ? अर्थातच..

पण त्यांचा हा प्रवास पुरुषांइतका सोपा नसतो. कोणत्याही पुरुषाला विचारा तू शेवटचं हस्तमै’थुन कधी केलं होतं, त्याचं उत्तर असेल, आज सकाळी, काल, परवा, एका आठवडयापूर्वी, जास्तीत जास्त महिन्यापूर्वी, कोणी म्हणेल मी रोजच करतो. बाईला हाच प्रश्न विचारा ? तुम्हाला उत्तर मिळणारच नाही. कारण आपल्या लैं’गिक इच्छा आकांक्षांविषयी एखादी स्त्री आपल्या नवऱ्याशीही खुलेपणाने बोलू शकत नसेल तर काय बोलणार.

पण या विषयावर चारचौघात आकडेवारी बघितली तर लक्षात येतं की, हस्तमै’थुन करणाऱ्या बायकांची संख्या कमी नाही. जगभरात जवळपास ६२ टक्के स्त्रिया हस्तमै’थुन करतात, अर्थात भारतात अशी आकडेवारी उपलब्ध होणं कठीण आहे कारण भारतीय स्त्रियांना आपण हस्तमै’थुन करतो हे सांगण्यात संकोच किंवा अपराधी वाटतं. महिलांनी हस्तमै’थुन करण्याचे फायदेही आहेत.

हस्तमै’थुनामुळे वाईट काही होत नाही. उलट शरीरात मुड चांगला करणारी संरक वाढवतात. या संप्रेरकांमुळे तणाव कमी होतो आणि मासिक पाळीत होणारा त्रासही कमी होऊ शकतो. तुम्हाला लैं’गिक आजार होत नाही, आणि महत्त्वाचं म्हणजे यात गरो’दरपणाचा धोका नसतो. सतत तणावाखाली वावरणाऱ्या भारतीय महिलांना हस्तमै’थुनामुळे हलकं वाटू शकतं, हस्तमै’थुन हा आनंददायी अनुभव आहे.

माझ्या शरीरावर आणि लैं’गिक आनंदावर माझं नियंत्रण आहे आणि दुसरं कोणी माझ्यावर वर्चस्व गाजवू शकत नाही ही भावना हस्तमै’थुनामुळे मिळते. ही भावना हवीहवीशी वाटते. आपल्याला काय हवंय, कशात आनंद मिळतो, सुखाचा उच्चतम बिंदू काय केलं की गाठता येतो, अशा सगळ्या गोष्टी बाईला हळूहळू कळू लागतात. हा तिच्यासाठी मुक्त करणारा अनुभव असतो, स्त्रियांनाही लैं’गिक इच्छा-आकांक्षा असतात हे आपल्या समाजात मान्यच नाही, याच्या इतकं दुर्दैव दसरं काय ?

आपण २१ व्या शतकात आहोत आणि याबद्दलचा अवेअरनेस आपल्याकडे नाही आहे. बाई आपल्या इच्छा स्वतःच पूर्ण करू शकते हे अनेकांच्या पचनी पडतच नाही. बाईला से’क्सविषयी “काही माहीत असावं, त्याविषयी तिने स्वतः काही प्रयोग करावे, नवऱ्याकडे किंवा प्रियकराकडे आपल्याला हव्या तशा सुखाची मागणी करावी हे चालतच नाही आपल्या जोडीदाराला. आणि त्यातूनही एखादीने असा प्रयत्न केला तर ते तिच्या नैतिकतेशी जोडलं जातं.

पुरुष मात्र कसलीही मागणी करु शकतो जसं की मुखमै’थुन, गु’दामै’थुन अगदी तीच्या मनाविरुद्ध असताना ही या सारख्या गोष्टी ती निमुटपणे सहन करत असते. सर्वच बायकांना या गोष्टी आवडतील असं नाही. मला विचाराल तर स्त्रियांमध्ये हस्तमै’थुन अगदी कॉमन आहे. माझ्या मैत्रिणी मला सांगतात की त्यांनी हस्तमै’थुन कधी ना कधी ट्राय केलं आहे. मी स्वत: सुद्धा करत होते आणि आता लग्ना नंतर ही कधीतरी करते हि गोष्ट माझ्या नवऱ्याला माहिती आहे.

काही वेळेस दोन व्यक्ती एकमेकांच्या जननेंद्रियांवर हस्तमै’थुनासारखी क्रिया करुन एकमेकांना लैं’गिक उत्कटता मिळवून देऊ शकतात. याला सामायिक हस्तमै’थुन म्हंटलं जातं. वयात येताच मुलांमध्ये व मुलींमध्ये हस्तमै’थुन करण्याची इच्छा नैसर्गिकपणे निर्माण होते. काही मुलांमध्ये लैं’गिक स्वप्न पडुन स्वप्नामध्ये वीर्यस्खलन झालेलं आढळतं, यात अघटीत असं काहीच नाही व यापासून काही अपाय ही होत नाहीत, लैं’गिक उत्तेजना दाटली मोकळी व्हावी म्हणून गेली की तिची वाट निसर्गानेच या रचना ठेवलेल्या आहेत. “हस्तमै’थुन किती वेळा करावं याचा कोणताही नियम नाही.

ज्यावेळी तुम्हाला लैं’गिक करावं. मात्र तुमच्या भावनांचा ताण जाणवत असेल त्यावेळी हस्तमै’थुन करावं. मात्र तुमच्या दैनंदिन आयुष्यांमध्ये याचा अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. हस्तमै’थुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही. मात्र कुठल्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नसतो. सतत हस्तमै’थुन करण्याची इच्छा निर्माण होणे हे देखील योग्य नाही हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.

त्यामुळे आपल्या मनात लैं’गिक क्रिया करण्याची इच्छा सतत येत राहण्याची शक्यता आहे व आपल्या भविष्यात त्याचे मानसिक दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. अविवाहित, विधवा, घटस्फोटीत अशा स्त्रिया हस्तमै’थुनाचा प्रयोग सर्रास करतात, आणि का करु नये ? भुक लागली की आपण जेवतो, तहान लागली की पाणी पितो मग काय करायचं ? लैं’गिक इच्छा जागृत झाली की स्त्रियांनी अ’नैतिक संबंध ठेवण्यापेक्षा हे चांगलं नव्हे का ? पण स्त्रियांचे हस्तमै’थुन याकडे बघण्याची समाजाची दृष्टी स्वच्छ नसल्याने स्त्रियांना प्रचंड अपराधी वाटतं. मला समजत नाही सारखं काय आहे ?

यात अपराधी वाटण्या तुमचं डोकं दुखायला लागलं की तुम्ही डोकं चेपता ना ? तितकंच हे सुद्धा नैसर्गिक च आहे. तुम्हाला होणाऱ्या से’न्सेशन्स त्या त्या उत्तेजीत झाला की तो हस्तमै’थुन करतो, यामुळे त्याला बरंही वाटतं. हे चालतं ? मग स्त्रियांनी का करु नये ? स्त्रिया उत्तेजीत होत नाहीत का ? आपल्या भाषत “हस्तमै’थुनाच्या क्रियेला स्त्रियांच्या अनुषंगाने शब्दच नाहीत. जे आहेत ते पुरुषांनी क्रिया करण्यावर आहेत. म्हणजे आपल्याकडे एक कन्सेप्ट म्हणूनही मान्य नाही.

स्त्रियांच्या मनातला अ’पराधीभाव आणि संकोच घालवण्यासाठी यावर चर्चा करणे गरजेचे आहे. जेव्हा स्त्रिया यावर खुलेपणाने बोलून आपले अनुभव मांडायला लागतील, तेव्हाच समाजातून या गोष्टीला होणारा विरोध कमी कमी होत जाईल. आणि माझ्या जोडीदाराने मला समजुन घेतलं म्हणुन ती स्त्री मनातुन खुशच होईल.

टीप – ही माहिती शैक्षणिक हेतूने लिहण्यात आलेली आहे, कोणताही उपाय वापरापूर्वी, आपण योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.!!

Leave a Comment