नवरात्रीचा दिवस तिसरा कारा या मंत्राचा जप वाईट शक्तींचा होईल नायनाट.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, दुर्गेच्या तिसर्‍या शक्तीचे नाव चंद्रघंटा आहे. नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी या देवीची पूजा केली जाते, तसेच संकट निवारणासाठी देखील या दिवशी तिची पूजा केली जाते.या दिवशी साधकाचे मन मणिपूर चक्र प्रविष्ट होते आणि चंद्र घंटेच्या कृपेने अलौकीक वस्तुचे दर्शन होते. विविध प्रकारच्या दिव्य आवाज ऐकायला येतो, हे क्षण साधकासाठी अत्यंत सावधान होण्यासाठी असतात. त्यामुळे देवीचे रूप परमशांती कारक आणि कल्याणकारी आहे.

त्याच्या मस्तकावर घंटेच्या आकराचा अर्धचंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा देवी असे म्हटले जाते. शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा या देवीला दहा हात त्याच्या हातावर खडक धनुष्यबाण आदी शास्त्र आहे. तिचे वाहन सिंह असून, मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते. तिला पांढ-या रंगाच्या नैवेद्य दाखवावा, यामध्ये बर्फी आवर्जून वापर करावा. याशिवाय देवीला अर्पण करावा, त्यानंतर देवी चंद्र घंटेच्या आराधनेसाठी “ओम देवी चंद्रघंटाय नमः” या मंत्राचा जप करा. तसेच दुर्गा चालीसा आणि दुर्गा आरती तुम्ही करू शकता.

देवी चंद्रकांताची कथा अशी की, एकदा देवतांनी आणि असुरामध्ये युद्ध चालू होते. असुरांचा स्वामी महिषासुर होता आणि त्यांच्या बाजूने इंद्रदेव नेतृत्व करत होते. महिषासुराने देवतांवर विजय मिळवून इंद्राचे आसन बळकावली आहे आणि तो स्वर्ग लोकांवर राज्य करू लागला. यामुळे सर्व देवता हैराण झाले आणि ब्रह्म विष्णू आणि शंकर यांच्याकडे गेले. देवता ने सांगितले की, या असुराने चंद्र, सूर्य, वायू या सर्व देवतांचे अधिकार हिरावून घेतले आहेत आणि त्यांना काहीच करून तो स्वर्गलोकात राजा झाला आहे.

असे देव संतप्त झाली आणि त्यातून त्यांच्या मुखातून ऊर्जा उत्पन्न झाली.मग यांच्या शरीरातील ऊर्जा ही या ऊर्जेला जाउन मिळाली आणि दशदिशांना पसरू लागली. मग त्यावेळी तिथे देवी अवतार भगवान शंकराने या देवीला त्रिशूल भगवान विष्णूने चक्र प्रदान केले, अशा प्रमाणे इतर देवतांनी या देवीच्या हातात शस्त्रास्त्रे दिली. मग यामध्ये इंद्राने आपले वज्र आणि आपल्या हत्ती त्याच्या अंगावरील एक घंटा दिली तर सुर्याने आपले तेज आणि तलवार दिली, म्हणून वाघ दिला.

मग देवीचे इतके महाकाय रूप पाहून मैशासुर घाबरला आणि त्याने आपल्या सेनेला हल्ला करण्याचा आदेश दिला. देवीने एका झटक्यात महिषासुराचा संवार केला. माता चंद्रघंटाच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर केले जाते. माता भक्तांच्या लगेच करते तिच्या उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो. त्या घंटेचा आवाज वाईट शक्तीपासून भक्तांचे रक्षण करतो.

माता चंद्रघंटाचे भक्त आणि उपासक जेथे जातात, पाहून शांती आणि सुखाचा अनुभव येतो. कथन देवी चंद्रघंटा पूजा केल्याने सुख आणि समृद्धी नांदते. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असते.त्याची उपासना केल्यामुळे, सर्व संसारिक मुक्ती मिळते आपण नेहमी त्याची उपासना करण्यासाठी अग्रेसर असावे..!!

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment