शनिदेवांच्या प्रिय वस्तुंपैकी एक असलेली ही व’नस्पती आजचं घेऊन या घरी, साक्षात सौभाग्य लक्ष्मी घरात नांदेल..!!

नमस्कार मित्रांनो..,
आज आपण एका चमत्कारी व’नस्पती बद्दल माहिती जाणून घेणार आहोत, जी व’नस्पती शनिदेवांना अत्यंत प्रिय आहे आणि ज्याही घरामध्ये ही व’नस्पती असते तेथे साक्षात लक्ष्मी नांदते, आणि सदा आनंदाचा वर्षाव होत राहतो…!!!

हिंदू शास्त्रांमध्ये निसर्गाला देवता म्हटलेलं आहे. पाणी, अग्नी, वायु, पृथ्वी आणि आकाश या पाच त’त्वांपासून बनलेले आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी या पाच त’त्वांचीही आवश्यकता आहे.

या पाच त’त्वांपैकी एक म्हणजे पृथ्वी, त्यावर आढळणारी सर्व झाडे, झुडपे आणि सर्व वनस्पती या आपल्या अस्तित्वासाठी जितक्या महत्त्वाच्या आहेत. तितकीच त्या आपल्या आयुष्यातील ग्रह व नक्षत्रांचे दु’ष्परिणाम कमी करण्यासाठी गरजेच्या आहेत.

मित्रांनो, आपल्या शास्त्रात नवग्रहांशी संबंधित झाडे व व’नस्पतींचा उल्लेख आहे. यापैकी एक शमी ही व’नस्पती किंवा झाड आहे. या शमीच्या झाडाचा सं-बंध शनिदेवांशी आहे. आणि ही व’नस्पती शनिदेवांना अतिशय प्रिय आहे.

एवढेच नाही तर, असेही म्हटले जाते कि, जेव्हा प्रभू श्रीराम यांनी लंकेवर विजय प्राप्त केला होता तेव्हा तिकडून परतून आल्यावर शमी या व’नस्पतीची पूजा केली होती.

शमी व’नस्पतीला शास्त्रात पुज्यनीय स्थान दिलं आहे. शमी ही एक चमत्कारी व’नस्पती म्हणुन देखील ओळखली जाते, कारण जे कुणी शमी व’नस्पतीला घरात ठेवून त्या व’नस्पतीची पूजा करतात त्यांना कधीही घरामध्ये पैशांची क’मतरता भासत नाही.

मित्रांनो, तसे तर शास्त्रात, शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय सांगितले गेले आहेत, परंतु हा उपाय खुप लाभदायक आणि रामबाण आहे कारण , शनिदेवांना शमी व’नस्पती खुप प्रिय आहे, म्हणूनच शमीची पूजा केल्याने आपल्याला शनीदेवांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या सर्व स’मस्या न’ष्ट होतात.

ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते, शमी आणि पिंपळ अशी दोन झाडे आहेत, ज्यांचा उपयोग शनिदेवचा प्रभाव कमी करण्यासाठी केला जातो. शनिदेव किंवा शनि ग्रहाचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर एकदाच पडतो.

शनिदेवांचे दु’ष्परिणाम टाळण्यासाठी घरात किंवा घराभोवती शमीचे झाड अवश्य लावावे आणि शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा त्याखाली लावावा. याशिवाय शनीदेवांचा प्रभाव कमी करण्यासाठी शमीची फुले व पाने देखील वापरली जातात.

असा विश्वास आहे की घरात शमीचे झाड ठेवल्याने का-ळा जा’दू, यु-क्त्या आणि न’कारात्मक उर्जेचा आपल्या घरावर काहीच परिणाम होत नाही. थोडक्यात शनिदेवांना प्रिय असलेली ही व’नस्पती आपलं वाईट शक्तींपासून सं’रक्षण करते.

मित्रांनो…तुम्हाला जर शनिदेवांच्या प्र’कोपापासून किंवा व’क्र’दृ’ष्टी पासून स्वतःचे सं’रक्षण करावयाचे असेल तर, आपल्या घराच्या आसपास शमी व’नस्पतीचं झाडं नक्कीच लावा व रोज नित्यनियमाने त्या व’नस्पतीची पूजा करण्यास सुरुवात करा..!! तुम्हाला याचा सकारात्मक प्रभाव फार थोड्याच दिवसात दिसून येईल.

टीप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment