Tuesday, February 27, 2024
Homeजरा हटकेया एकमेव कारणामुळे घरात पैसा टिकत नाही : करा हा सोपा बदल..!!

या एकमेव कारणामुळे घरात पैसा टिकत नाही : करा हा सोपा बदल..!!

नमस्कार मित्रांनो, तुमच स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! आम्ही तुम्हाला सांगणार आहे की पैसा कुठे ठेवावा, व कसा ठेवावा. बरेच जण असे सांगतात की आमच्या घरात पैसे टिकत नाही. आमच्या घरात पैसा ठेवताना कपाटात ठेवला जातो.

अनेक कपाटात चुकीचे ठिकाण निवडल्यामुळे त्या घरामध्ये पैसा टिकत नाही. ज्यावेळी दक्षिण व पश्चिम याच्यामध्ये नैऋत्य कोपरा. जेव्हा आपण नैऋत्य दिशामध्ये कपाटात ठेवतो.

त्या ठिकाणी पैसा हा चांगल्या प्रकारे टिकतो. आपल्या तिजोरीला दोन दरवाजे असतात एक उजवीकडचा दरवाजा एक डावीकडचा दरवाजा. जास्त करून डावीकडच्या भागाला आरसा असतो.

ज्यावेळी तुम्ही दरवाजा उघडता त्यावेळी तुम्हाला तुमच्या समोर दोन लोकर दिसून येतील एक लोकर जो आरशाच्या मागच्या बाजूस आहे म्हणजे डाव्या बाजूस. तो लोकर दिसायलाही मोठा असतो.

व एक लोकर उजव्या दिशेला उजव्या बाजूस असतो.. व तो दिसायला लहान असतो. खूप लोक अशी चूक करतात की आरशाच्या मागचा लोकर म्हणजे डाव्या बाजूचा लोकर जो मोठा आहे तिथे पैसे ठेवतात.

मित्रांनो आरशाच्या मागे पैसे कधी टिकत नाहीत. आरशाचा मुख्य भाग म्हणजे त्यामध्ये प्रतिबिंब दिसते. आरसा प्रतिबिंब दाखवताना त्याच्या मागच्या बाजूस असलेल्या वस्तू नाहीशा करतो.

म्हणून तुम्हाला उजव्या बाजूच्या लहान लॉकर मध्ये पैसे ठेवणे अपेक्षित आहे. आज आम्ही तुम्हाला दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितलं होत एक म्हणजे त्या कोणत्या दिशेला ठेवावा म्हणजे दक्षिण व पश्चिम दिशेच्या मध्ये जो नैऋत्य कोपरा आहे तिथे तुम्ही पैसे ठेवा.

तिथेच तिजोरी असावी असं काही नाही तुम्ही तिथे दुसर्‍या कोणत्याही कंटेनर मध्ये पैसे ठेवू शकता. जेव्हा तुम्ही कपाटामध्ये पैसे ठेवता त्यावेळी आरशाच्यामागे पैसे ठेवू नका. या साध्या उपायामुळे घरात पैसा टिकून राहतो.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स