आहारात ज्वारीची भाकरी का असावी ..?? पाचव्या नंबर चा फा’यदा आहे खुपच असरदार..

काॅर्न फ्लेक्स, ओट्स यांच्या वारामुळे आहारातील ज्वारीचं प्रमाण फारच कमी झालं आहे. हल्लीच्या आधुनिक काळात डायट प्लॅनमध्येही ज्वारीचा समावेश नसतो. त्यातल्या त्यात शहरी भागात तर ज्वारीची मागणीपण कमी झाली आहे, मात्र ग्रामीण भागात आजही ज्वारीचा बऱ्याच प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळेच कदाचित शहरातील लोकांपेक्षा ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यविषयक त’क्रारी कमी असतात.

याच आरोग्यदायी ज्वारीचे फा’यदे आपण आज जाणून घेणार आहोत.

भरपूर कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण-

ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने श’रीरास पटकन ऊर्जा मिळते. ती उर्जा दिवसभर कामी येते म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी ज्वारीला प्राधान्य देतात. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते.
ज्वारीमध्ये असणाऱ्या अॕमिनो अॕसिड्‌समधून श’रीरास मुबलक प्रोटिन्स मिळतात. पोळी, तंदूर रोटी, नान यांच्यामुळे मराठमोळ्या ज्वारीच्या भाकरीचं आहारात पाहुण्याचं स्थान निर्माण झालंय. आहारात ज्वारीची भाकरी नसल्यामुळे ज्वारीतून मिळणाऱ्या पोषक तत्वाचा श’रीरात अभाव जाणवतो.

✓ सध्या ब्ल’डप्रेशर आणि हृ’दयासंबंधित आ’जारांच्या स’मस्या वाढल्या आहेत. या दोन्हीवर मात करायची असेल तर आहारात ज्वारीचे सेवन गरजेचे आहे. ज्वारीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्ल’डप्रेशर नियंत्रणात राहते.

✓ वाढत्या प्रदुषणामुळे आणि द’गदगीच्या आयुष्यामुळे महिलांमध्ये मा’सिक पा’ळी आणि ग’र्भाशयाच्या स’मस्या भऱपूर प्रमाणात वाढल्या आहेत. या संदर्भातील स’मस्यांमुळे जेवणात ज्वारीचं सेवन खुप महत्वाचं ठरते.

✓ ज्वारीत मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे त्याने पोट साफ होण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना अॕसिडिटीचा त्रास आहे त्यांनी चपातीच्या ऐवजी आहारात ज्वारीची भाकरी समाविष्ट करावी. ज्वारीच्या सेवनाने मु’ळव्याधीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते.

✓ ज्वारीत भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. अॕनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फा’यदा होतो.

✓ सध्या लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. लठ्ठपणामुळे अनेक आ’जारांना आ’मंत्रण मिळते. त्यामुळे जेवणात ज्वारीचे सेवन केल्यास लठ्ठपणा (अतिरिक्त चरबी) कमी होण्यास मदत होते.

✓ ज्वारी श’रीरातील इन्शूलिनची पातळी प्रमाणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे म’धुमेहाच्या रुग्णांसाठी ज्वारीची भाकरी अत्यंत गुणकारी ठरते.

✓ ज्वारीत असणारी पोषक तत्वं कि’डनीस्टोनला आळा घालतात, त्यामुळे कि’डनी स्टोनचा त्रास होणाऱ्या व्यक्तीने ज्वारीची भाकरी किंवा इतर स्वरूपातील ज्वारीचे पदार्थांचा आहारात नक्की समावेश करावा.

✓ ज्वारीचे सेवन र’क्तवाहिन्यांतील को’लेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त असते.

त्यामुळे तुम्ही ज्वारीची भाकरी खात नसाल तर आहारात ज्वारीच्या भाकरीचा नक्की समावेश करा… खालील शेअर बटणावर क्लिक करुन ही माहिती तुमच्या नातेवाईक-मित्रमैत्रिणींपर्यंत नक्कीच पोहोचवा…

Leave a Comment