कवडीचे अनुभव सिद्ध प्रयोग, धनप्राप्तीसाठी करा कवडीचा असा उपयोग..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे की धनप्राप्तीसाठी करा असा कवडीचा उपयोग. कवडीही लक्ष्मी अतिप्रिय असल्याने तुला अनन्य साधारण महत्त्व आहे. ज्यांची वास्तु, जमीन, घर, दुकान विकली जात नाही त्यांनी पाच कवडी त्या जागेत ठेवावी.

काही दिवसातच त्यांना त्याचे परिणाम दिसून येतील. आणि त्यांना अपेक्षित असलेल्या किमतीला त्याची विक्री होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी किंवा परीक्षेसाठी इंटरव्यूला जात असाल तर घराबाहेर पडताना एक पांढरी कवडी उजव्या खिशात नेहमी ठेवावी. कार्य यशस्वी होते.

बंदा रुपया बरोबर तीन तपकिरी कवडी बांधून जर लोकर किंवा तिजोरी मध्ये ठेवले तर लक्ष्मी निरंतर राहते. नवीन वाहनाला काळया दोऱ्यात ओवलेली तपकिरी कवडी वाहनांमध्ये बांधल्यास अपघाताचे भय राहत नाही. दुकानाच्या गल्यात तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येत कवडी ठेवली तर पैशाचा ओक सातत्याने राहतो.

ज्यांच्याकडे लक्ष्मीमाताने पाठ फिरवली आहे अशा लोकांनी सात कवड्या हळदीचा लेप लावून, त्या नव्या कोऱ्या पिवळ्या कपड्यात गुंडाळून देवार्यात ठेवाव्यात. असे केल्याने लक्ष्मीची कृपा अखंड राहील. लहान बाळांना दृष्ट लागण्याची शक्यता अतिशय दाट असते.

अशा वेळी पांढरी कवडी काळया दोर्‍यात बांधून ती त्यांना बांधावी. जॉबमध्ये प्रमोशन मिळत नसल्यास अकरा कवड्या लक्ष्मी मातेच्या मंदिरा मध्ये दान करावे. त्यामुळे प्रमोशनचे मार्ग मोकळे होतात.

काही कारणामुळे पती-पत्नीमध्ये भांडण होऊन संसार उद्ध्वस्त होणार असेल तर 21 कवड्याची माळ उशीखाली ठेवावी. अल्पावधीतच सर्व भांडणे मिटतील. आणि जीवन सुखी होईल.

घरात सर्वांचे विचार जुळून येण्यासाठी वाद-विवाद न होण्यासाठी आणि सर्वांच्यात प्रेम राहण्यासाठी सात अभिमंत्रित कवड्या पिवळ्या कपड्यात बांधून देवार्यात ठेवून रोज त्याची पूजा करावी. लहान मुलांना दात येताना जर त्रास होत असेल तर शिंपल्याची माळ गळ्यात घालावी.

असे केल्याने दात विना त्रास येतात. नवीन घर बांधताना जर घराच्या पायात एकवीस कवड्या टाकल्या तर असे केल्याने त्या घरामध्ये नेहमी सुख-शांती राहील. जी मुले सतत रडत असतात किंवा चिडचिड करतात. ज्यांना दृष्ट लागते किंवा नजर लागते त्यासाठी एक अभिमंत्रित कवडी काळया दोऱ्यात ओवून ते त्यांच्या गळ्यात बांधावे.

शत्रु जर नेहमी त्रास देत असेल तर एक अभिमंत्रित कवडी घेऊन काळया कपड्यात शिवून ती शत्रूच्या घराजवळ पुरण ठेवावी. तर असे आहेत कवडीचे उपयोग धनप्राप्तीसाठी करा कवडीचा असा उपयोग.

टिप – येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment