मुली आपल्या लाईफ पार्टनर मध्ये शोधतात या 5 क्वालिटीज् तुम्ही पण जाणून घ्या या सि-क्रेट्स बद्दल..!!

प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो, काही लोक थोडे लाजाळू असतात आणि काहीजण पटकन बोलून देणारे असतात. परंतु बर्‍याचदा प्रे-मासारख्या नात्यांमध्ये जोडप्यांची अशी इच्छा असते की त्यांना जास्त बोलण्याची गरज नको पडायला. त्यांच्या जोडीदाराने न बोलता त्याचे मन समजून घ्यायला हवे आणि या सवयीचं किंवा प्रे-माचं मोजमाप नाही केलं जाऊ शकत.

अशा प-रिस्थितीत पुरुष किंवा स्त्रियांना आपल्या जोडीदाराबद्दलच्या छोट्या-मोठ्या गोष्टी माहित असायला हव्यात. आपल्या जोडीदाराला काय आवडते किंवा काय नाही हे प्रत्येक जोडप्याला माहिती असायला पाहिजे.

जसे की असे म्हणतात की मनुष्याच्या प्रे-माचा मार्ग त्याच्या पोटातून जातो. अशा प-रिस्थितीत आपला पा-र्टनर आपल्याला काहीतरी चांगले आणि नवीन काहीतरी खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो, म्हणून आता आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवण्याची जबाबदारी देखील पुरुषांची असते. चला तर मग आम्ही तुम्हाला आज म-हिलांना खुश करण्याचे सि-क्रेट्स सांगणार आहोत.

कौतुक ऐकण्यासाठी असतात आतुर –

मु-लींना नेहमीच त्यांचे कौतुक ऐकायला आवडते. अशातच आपण आपल्या जोडीदाराबद्दल काहीतरी कौतुकास्पद बोला, त्यांचे कौतुक करा, उदा. केलेला स्वयंपाक खुपच छान होता.

एखादा नविन ड्रेस घातला असता त्यावेळी कॉम्प्लिमेंट्स द्या. मग ती खूप आनंदी होते. आपल्याला आपल्या जोडीदाराचे प्रे-म आणि अ-टेंशन मिळवायचे असेल तर आपण त्यांच्या ड्रेस, फि-टनेस आणि लुकचे कौतुक करण्यास तुम्ही कधीही विसरायला नको.

काळजी घेणारा जोडीदार –

प्रत्येकाची इच्छा असते की आपला जोडीदार का-ळजीपूर्वक वागला पाहिजे. मुलींना का-ळजी घेणारी मुले आवडतात. म्हणूनच आपण आपल्या जोडीदाराची विशेष का-ळजी घेणे आवश्यक आहे.

अगदी लहान मुलांप्रमाणेच त्यांची काळजी घेतली पाहिजे. काहीही न बोलता त्यांच्या कामात मदत करणे, कोणत्याही अ-डचणीत मदत करण्यासाठी नेहमी पुढे रहाणे, यामुळे त्यांच्या नजरेत तुमचा आदर वाढेल. त्यांना वाटेल की आपल्याला आनंदाचा आणि दु: खाचा वा-टेकरी परफेक्ट आहे. आणि म्हणूनच तीदेखील तुमच्यावर आतोनात प्रे-म करेल.

रो-मांस –

जर आपण दी-र्घकाळ नातेसं-बंधात असाल तर तुम्ही तुमच्यातला प्र-णय जिवंत ठेवायला हवे. प्रत्येक मुलीला वाटते की प्रे-मात पूर्वीसारखाच रो-मांस कायम असायला हवा. तशी त्यांची इच्छा असते, परंतु बर्‍याच नात्यांमध्ये असे दिसून येत नाही. म्हणूनच, पुरुषांनी त्यांच्या जोडीदाराबरोबर त्यांचं आयुष्य कंटाळवाणं होऊ देऊ नये.

रो-मान्सच्या नव -नवीन मार्गांनी जोडीदाराचे मन जिंकण्याचा प्रयत्न करायला हवा, त्यांना पूर्वीसारख्याच भेटवस्तूही द्यायला हव्यात, अ-चानक कुठल्यातरी सहलीची योजना करायला हवी किंवा‌ एखादे सरप्राइज प्लान‌ करायला हवे. या सर्व गोष्टींमुळे तुमच्या नात्यात प्रे-म आणि रो-मांस कायम टिकून राहील.

जोडीदाराचे क-पडे –

मुलींविषयी आणखी एक विशेष गोष्ट, त्यांना सहसा असे वाटते की त्यांच्या जोडीदाराने त्यांच्या आवडीचे क-पडे घालावे. तुम्ही तिच्या आवडीनुसार आणि तिच्या कपड्यांशी जुळणारे क-पडे घालावे अशी तिची इच्छा असते. आपण हे केल्यास, आपल्या जोडीदाराला असे वाटते की तुम्ही त्यांच्या शब्दाचा देखील आदर करता आहात आणि त्यांचे म्हणणे देखील ऐकता आहात.

जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवा –

आपल्या जोडीदारास जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक स्त्रीला तिच्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवायचा असतो, परंतु व्य-स्त जीवनशैलीमुळे आपण बर्‍याच वेळा त्यांना महत्त्वं देऊ शकत नाही.

अशा प-रिस्थितीत, तुम्ही त्यांना अधिक वेळ देण्याचा प्रयत्न करायला हवा, कधीतरी एखाद्या लंच किंवा डिनरला घेऊन जायला हवे. किंवा कधीतरी एखाद्या रो-मँटिक सहलीची योजना करायला हवी. आणि नेहमीच आपल्या जोडीदाराला प्राधान्य द्यायला हवे.

Leave a Comment